
इशान्येमधील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकालही जाहीर झाले आहेत.
पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.
भाजपाने त्रिपुरा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. ६० जागांवर झालेल्या या निवडणुकीत भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवला आहे.
Meghalaya Politics: कोनराड संगमा यांनी स्वबळावर निवडणूक लढवत २०१८ पेक्षाही जास्त जागा जिंकून एनपीपी राज्यात सर्वात मोठा पक्ष असल्याचे दाखवून…
Tripura Assembly Election 2023: काँग्रेस-डाव्या आघाडीला त्रिपुरामध्ये सत्ता मिळवण्याचा अंदाज होता, मात्र निकाल मात्र अगदी वेगळाच लागला.
“जनतेला हे आवडले नाही म्हणून जनतेने मतपेटीतून भाजपाला जागा दाखवून दिली आहे,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
देशाच्या राजकारणासाठी ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांच्या निवडणूक निकालाचा नेमका अर्थ काय आहे, यावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण…
पिंपरी चिंचवडमधील विजयानंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा भाजपाला फायदा झाल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता अश्विनी जगताप यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला आहे. अश्विनी जगताप यांचा ३६,०९१ मतांनी मोठा विजय झाला.
महाराष्ट्राच्या बाहेर आता आठवलेंच्या पक्षाचे आमदार असणार आहेत.
इशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
Assembly Election 2023 Results Updates of Tripura, Meghalaya, Nagaland : निवडणूक निकालाचं प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…
मतदान यंत्रांमधील मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची शहानिशा होणार असल्याने निकालाला काहीसा विलंब होणार आहे. तरीदेखील दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार…
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतलेली शपथ चर्चेतआहे. इतर सदस्य आपले वरिष्ठ नेते आणि श्रेष्ठींची नावे घेत…
धीरज लिंगाडे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांचा ३ हजार ३६८ मतांनी पराभव केला.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भापजावर मात केली.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले.
MLC election update maharashtra 2023 विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघातील मतमोजणीला चोवीस तासांहून अधिक कालावधी लोटला आहे, पण अजूनही…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय झाला, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले असा प्रश्न विचारला.
उत्तर प्रदेशात भाजपा दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. कारण उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दुसऱ्यांदा…