scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

PM Modi Ball Swing Straight bat Video News
PM Modi: “कधी कधी चेंडू स्विंग होतो, हुकतो पण आम्ही…”, पंतप्रधान मोदींची ‘बॅटिंग’; भारत-इंग्लंड व्यापार करारानंतर काय म्हणाले?

PM Modi Video: दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी यूकेमध्ये असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Anshul Kamboj Dismiss Ben Duckett and Took Maiden Test Wicket Celebrates it with Roar Watch Video
IND vs ENG: ‘AK47’च्या वेगवान चेंडूवर बेन डकेटची पडली ‘Wicket’! अंशुल कंबोजने गर्जना करत केला जल्लोष; पाहा VIDEO

Anshul Kamboj Maiden Test Wicket: मँचेस्टर कसोटीत पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजला पहिल्याच सामन्यात मोठी विकेट मिळाली आहे.

Scotch Whisky To Become Cheaper After India UK FTA
India UK FTA: विदेशी मद्याच्या प्रेमींना धुंद करणारी बातमी; स्कॉच स्वस्त होणार, मुक्त व्यापार करारामुळे स्वस्त होणार ‘या’ वस्तू

India UK Trade Deal: या ऐतिहासिक करारामुळे, युकेमधून भारताला आयात होणाऱ्या अनेक उत्पादनांवर शुल्क कपात होणार आहे. तसेच भारतातील निर्यात…

Narendra Modi Keir Starmer
पंतप्रधान मोदींच्या भेटीत भारत-इंग्लंड दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या

India UK Trade Deal : भारताचे वाणिज्य मंत्री पीयुष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय व व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्यात हा…

Farokh Enginner Big Statement as Stand Named After Him in Old Trafford Manchester Shame That my Achievement not recognised in my country
“माझ्या देशात सन्मान नाही मिळाला, ही लाजिरवाणी गोष्ट”, भारताच्या माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; इंग्लंडमधील स्टेडियमच्या स्टँडला दिलं नाव

Farokh Enginner:भारत आणि इंग्लंड मँचेस्टर कसोटीदरम्यान भारत आणि वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंचं ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधील स्टँन्डला नाव देण्यात आलं आहे.

Shubman Gill Statement on Lords Test Controversy & Fight with Zak Crawley Said They Were 90 Seconds Late
IND vs ENG: “१०-२० नाही ९० सेकंद…”, शुबमन गिलने इंग्लंडच्या खेळाडूंची केली पोलखोल; क्रॉलीसह झालेल्या वादामागाचं सांगितलं खरं कारण

Shubman Gill on Lords Test Controversy: शुबमन गिलने चौथ्या कसोटीपूर्वी तिसऱ्या कसोटी सामन्यातील वादावर वक्तव्य केलं आहे आणि इंग्लंडची पोलखोल…

Dukes cricket ball, India vs England Test series, cricket ball hardness issue, cricket ball change rules,
विश्लेषण : इंग्लंडविरुद्ध क्रिकेट मालिकेत ड्यूक्स बॉलविषयी अचानक इतकी चर्चा का? टीकेमागे कारण काय?

आकार सातत्याने बदलणे आणि लवकर टणकपणा गमावणे अशा तक्रारी वाढत आहेत. विशेष म्हणजे भारतच नाही, तर इंग्लंडचे खेळाडूसुद्धा चेंडूबाबत तक्रारी…

farhan amhed
T20 Blast 2025: W,W,W…इंग्लंडचा १७ वर्षीय गोलंदाज चमकला! हॅट्ट्रिक घेत मोठा विक्रम मोडला

Farhan Ahmed: इंग्लंडचा १७ वर्षीय गोलंदाज फरहान अहमदने हॅट्ट्रिक घेत मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. हा रेकॉर्ड त्याने टी-२०…

ruturaj gaikwad
Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडचा इंग्लंडला जाण्यास नकार! काही दिवसांत होणार होतं पदार्पण, पण…

Ruturaj Gaikwad News: भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडला इंग्लंडमध्ये पदार्पण करण्याची संधी होती. पण त्याने आता इंग्लंडमध्ये जाण्यास नकार दिला…

kane williamson
Kane Williamson: केन विलियम्सनने घेतला टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम झेल;Video एकदा पाहाच

Kane Williamson Catch Video: न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विलियम्सनने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना भन्नाट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल…

Liam dawson
IND vs ENG: टीम इंडियाचं टेन्शन वाढणार? बशीरच्या जागी इंग्लंडच्या खतरनाक गोलंदाजाला संधी; फलंदाजीतही दमदार रेकॉर्ड

Liam Dawson, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीआधी इंग्लंडच्या ताफ्यात मोठा बदल करण्यात आला आहे.

team india
WTC Points Table: लॉर्ड्स कसोटी गमावली अन् टेन्शन वाढलं! सामन्यानंतर नेमकं काय घडलं?

Team India Position In WTC Points Table: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा…

संबंधित बातम्या