Page 2193 of मनोरंजन बातम्या News

शाहीर आणि अंकिता ‘पवित्र रिश्ता २’ या मालिकेत दिसणार आहे. शाहीर या मालिकेत मानवची भूमिका साकारणार आहे.

करीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तैमूर आणि जहांगीरला त्यांच्या नावावरून ट्रोल होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जागतिक राजकारणाशी संबंधीत या प्रश्नावर कल्पना यांना गेम सोडावा लागला.

श्रद्धाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांनी राधिका या टॉपमध्ये कम्फर्टेबल नसूनही तिने हे टॉप केवळ फॅशनसाठी घातल्याची टीका केली आहे.

अमेयने इन्स्टग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे.

‘डान्स दिवाने ३’ शोच्या गणपती विशेष भागात मंचावर गणरायाचं आगमन होणार आहे

गेल्या तीन वर्षांपासून सोनाली तिच्या भावासोबत घरच्या घरीच बाप्पाची मूर्ती साकारत आहे.

लता दीदी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे.

इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर या चित्रपटातून माधुरीला ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळख मिळाली होती.

कंगनाचा बहुचर्चित ‘थलायवी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

जरीन खान सोशल मीडियावर सक्रिय असते.