‘राम-लीला’ चित्रपटातील रणवीर आणि दीपिकाच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली असून, त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.
‘कॅपेचिनो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट संगीतातील वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये आता ‘अरेबिक’ बाज असलेल्या एका नव्या गाण्याची भर पडणार…
अभिनेत्री आलिया भटचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘हायवे’ चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री शबाना आझमी आलियाच्या निवासस्थानी तिला शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाल्या.