Page 358 of मनोरंजन बातम्या Photos

बॉलिवूड अभिनेता सलमान खानबरोबरच त्याचे दोन्ही भाऊ, आरबाज आणि सोहेल खानही कमाईत पुढे आहेत.

या सेलिब्रिटीजचा अभिनय म्हणजे प्रेक्षकांसाठी तोंड दाबून बुक्क्याचा मार


काहींना हे चित्रपट पाहताना किळस येते तर काही लोक चवीने या चित्रपटांचा आस्वाद घेतात

रश्मिका मंदाना प्रमाणेच या अभिनेत्रींनाही म्हटलं जातं नॅशनल क्रश

बॉलिवूड कलाकार नेहमीच आपल्या फिटनेसला घेऊन जागृत असतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी फिट राहण्यासाठी आपले सर्वात जास्त आवडते पदार्थ…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने तिच्या कुटुंबियांबाबत तसेच राहणीमानाबाबत भाष्य केलं आहे. याचबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.


मनोरंजन क्षेत्रात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी राजकारणी व्यक्तींशी लग्न केलं आहे. जाणून घेऊया अशाच अभिनेत्रींबद्दल

नाव बदललं आणि नशीब पालटलं असं या गायकांच्या बाबतीतही घडलेलं आहे

अभिनेता मनोज बाजपेयी यांना सुरुवातीच्या काळात त्यांच्या दिसण्यावरुन अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे.
