scorecardresearch

मनोरंजन News

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
natrang movie director ravi jadhav announce new movie phulwara
‘नटरंग’च्या दिग्दर्शकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर केली खास घोषणा! पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार ‘हा’ सिनेमा, पोस्टर आलं समोर…

दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर केली नव्या सिनेमाची घोषणा! पहिलं पोस्टर पाहाच…

arbaz patel romantic post for nikki tamboli return home after 42 days
४२ दिवसांनी घरी परतला अरबाज पटेल! गर्लफ्रेंड निक्की तांबोळीसाठी लिहिली रोमँटिक पोस्ट; म्हणाला, “तुला मिठी मारल्यावर…”

My Love! शो संपल्यावर घरी परतल्यावर अरबाज पटेलची निक्की तांबोळीसाठी खास पोस्ट, म्हणाला…

madhuri-dixit-and-tripti-dimri
Video: ‘भुल भुलैय्या ३’नंतर माधुरी दीक्षित व तृप्ती डिमरी पुन्हा स्क्रीन शेअर करणार; दोघींना एकत्र पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Madhuri Dixit and Triptii Dimri Video Viral: बॉलीवूडच्या धकधक गर्लने वेधले लक्ष, पाहा व्हिडीओ…

maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane reaction on re entry
“मी थोडा मागे पडलोय, कारण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये रिएन्ट्री घेतल्यावर ओंकार भोजने म्हणाला…

Onkar Bhojane : ओंकार भोजनेची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये रिएन्ट्री! प्रतिक्रिया देत म्हणाला, “उत्सुकता आणि दडपण…”

Ajinkya Raut shared his experience of playing the role of Chhatrapati Shivaji Maharaj
“डोळ्यात सतत पाणी होतं…”, अजिंक्य राऊतने सांगितला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचा अनुभव

Ajinkya Raut Talks About Chhatrapati Shivaji Maharaj : अजिंक्य राऊतला ‘अभंग तुकाराम’ चित्रपटासाठी विचारणा झाल्यानंतर ‘अशी’ होती त्याची प्रतिक्रिया: म्हणाला,…

shivani rangole and virajas kulkarni shared funny memories before wedding
लग्नाआधी ‘या’ कारणामुळे ५ दिवस क्रुजवर राहिले होते शिवानी-विराजस, ‘तो’ किस्सा सांगत म्हणाले…

Shivani Rangole & Virajas Kulkarni Shared Memories : लग्नाआधी शिवानी रांगोळेने विराजस कुलकर्णीकडे व्यक्त केलेली ‘ही’ इच्छा; ‘तो’ गमतीशीर किस्सा…

sunita ahuja talks about govinda says i have given 40 years of my life to you
सुनीता आहुजा यांच्याकडून हरवलेली गोविंदाने लग्नात दिलेली अगंठी; म्हणाल्या, “देवीच्या कृपेने…”

Sunita Ahuja Talks About Govinda : “मी तुझ्यासाठी ४० वर्ष…”, सुनीता आहुजा यांची गोविंदाबद्दल प्रतिक्रिया; पतीबद्दल म्हणाल्या, “मी त्याला…”

maharashtrachi hasyajatra fame actors celebrate diwali in old age home
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील कलाकारांचा कौतुकास्पद निर्णय! वृद्धाश्रमात साजरी केली दिवाळी, ओंकार भोजने म्हणाला…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांकडून वृद्धाश्रमात दिवाळीचा आनंदोत्सव! सर्वत्र होतंय कौतुक

Bharti Singh
“श्वास घ्यायला खूप त्रास…”; दुसऱ्यांदा आई होणाऱ्या भारती सिंगची झाली ‘अशी’ अवस्था; म्हणाली, “काहीही झाले तरी…”

Bharti Singh On Second Pregnancy : दुसऱ्यांदा आई होणाऱ्या भारती सिंगची झाली ‘अशी’ अवस्था; म्हणाली, “मला खूप…”

shammi-kapoor-and-geeta-bali
दोनदा प्रेमात अपयशी, कुटुंबाला न सांगता केलेले लग्न; बॉलीवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याची ‘अशी’ होती लव्ह स्टोरी

Shammi Kapoor Love Story: ‘या’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गीता बाली व शम्मी कपूर यांची झालेली भेट; ‘ही’ अभिनेत्री होती पहिले प्रेम

ताज्या बातम्या