scorecardresearch

Page 367 of मनोरंजन News

flop movies trending on OTT (1)
८० कोटींचे बजेट कमावले फक्त ६.९ कोटी…; थिएटर्समध्ये फ्लॉप झालेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत ट्रेंडिंग, तुम्ही पाहिलेत का?

या चित्रपटांचं खूप प्रमोशनही करण्यात आलं होतं, पण प्रेक्षकांनी मात्र त्याकडे पाठ फिरवली.

Sara Ali Khan reaction on saif ali khan attack
सैफवरील हल्ल्यानंतर लेक सारा अली खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “ती १५ ते २० मिनिटे…”

शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी सैफला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्याने तो अत्यंत आत्मविश्वासाने चालताना दिसला. तैमुर आणि जेहला बरं वाटावं म्हणून…

neha kakkar shared post on melbourne concert trolling and talked about the organizers
“आयोजक माझे पैसे घेऊन पळून गेले”, मेलबर्नमधील कार्यक्रमाबद्दल नेहा कक्करचा मोठा आरोप; म्हणाली, “३ तास ​​उशिरा आले पण…”

आयोजकांमुळे नेहा कक्करवर रडण्याची वेळ, ‘त्या’ प्रकरणी गायिकेचा मोठा आरोप, म्हणाली…

sai tamhankar will first time perform lavani in mahesh manjrekar starring devmanus
सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर! ‘या’ बहुचर्चित चित्रपटात सादर करणार लोककला; म्हणाली, “कम्फर्ट झोनच्या बाहेर…”

Sai Tamhankar : सई ताम्हणकर ‘या’ सिनेमात सादर करणार लावणी, अनुभव सांगत म्हणाली…

Ratris Khel Chale Fame Actress Nupur Chitale new home
‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्रीने घेतलं नवीन घर! आई-बाबांसह केला गृहप्रवेश, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

मराठी अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश! ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत साकारलेली महत्त्वाची भूमिका, पाहा फोटो…

mitali mayekar
सिद्धार्थ चांदेकरने पत्नी मिताली मयेकरचा व्हिडीओ केला शेअर; अभिनेत्री म्हणाली, “आपल्या लग्नाची चार वर्षे…”

Siddharth Chandekar: अभिनेत्री मिताली मयेकर पतीने शेअर केलेल्या व्हिडीओवर काय म्हणाली? घ्या जाणून…

lakshmi niwas bhavna slaps siddhu netizens reaction
लक्ष्मी निवास : भावना सिद्धूला सणसणीत कानाखाली वाजवणार! मालिकेचा ‘तो’ प्रोमो पाहून नेटकरी भडकले, “ही डोक्यात जातेय…”

भावनाने ‘त्या’ चुकीसाठी सिद्धूला कानाखाली वाजवली! ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी भडकले…

ताज्या बातम्या