scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मनोरंजन Photos

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
7 Photos
पन्नाशीनंतरही फिट आहेत ‘हे’ बॉलीवूड स्टार्स; काय आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य

पन्नाशीनंतरही शिस्त, आहार आणि अनोख्या कसरतींद्वारे ‘या’ स्टार्सनी निर्माण केलाय फिटनेसचा आदर्श; काय आहे त्यांच्या जीवनशैलीचे गुपित

alia bhatt pink saree traditional photoshoot
9 Photos
Photos : गणेशोत्सवानिमित्त आलिया भट्टचे गुलाबी रंगाच्या रेशमी साडीत फोटोशूट; साडीवरील नक्षीकामाने वेधले लक्ष

गणेशोत्सवानिमित्त आलिया भट्ट हिने गुलाबी रंगाच्या रेशमी साडीमध्ये मनमोहक फोटोशूट केले आहे.

OTT Most Watched Hindi Movies
9 Photos
विजय देवरकोंडाचा ‘साम्राज्य’ ते ‘हरी हरा वीरा मल्लू’ ओटीटीवर हा आठवडा ‘या’ चित्रपटांनी गाजवला…

या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीत टॉपवर कोण आहे. तुमच्यासाठी वीकेंडसाठी सर्वोत्तम पर्याय कोणता आहे.

marathi actress pallavi patil home ganpati
10 Photos
Ganeshotsav 2025: ‘बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव’ म्हणत पल्लवी पाटीलने शेअर केले घरच्या गणपतीचे Photos

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचं वातावरण आहे. सिनेक्षेत्रातील कलाकारही मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करतात.

Bhagyashree mote Ujjain Mahakal darshan
9 Photos
Photos : भाग्यश्री मोटेची १२ ज्योतिर्लिंग यात्रा, उज्जैन महाकाल दर्शनाचे फोटो केले शेअर

भाग्यश्री सध्या १२ ज्योतिर्लिंग दर्शनाच्या यात्रेवर आहे. तिने अलिकडेच भीमाशंकर पुणे येथे दर्शन घेतले होते.

madhavi nimkar laalbaag cha raja
8 Photos
Photos : पारंपरिक नारंगी साडीमध्ये माधवी निमकरने घेतलं लालबागच्या राजाच दर्शन, पहा फोटो

Marathi actress madhavi nemkar : नारंगी साडी आणि निळ्या ब्लाऊजमधील माधवी निमकरचा पारंपरिक लूक, भक्तिभावाने घेतले बाप्पाचे आशीर्वाद

shreya bugde emotional farewell
10 Photos
Photos : “दरवर्षी निरोप घेताना डोळ्यांत पाणी येतं…” गणपती बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडेची भावनिक पोस्ट; म्हणाली…

गणरायाच्या आगमन-निर्गमनातील आठवणी सांगत श्रेयाने सोशल मीडियावर लिहिला हृदयस्पर्शी निरोप संदेश

tara sutaria veer pahariya relationship
9 Photos
गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारिया व तारा सुतारिया यांच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा

ताज्या बातम्या