Page 188 of मनोरंजन Photos

Shriya Pilgaonkar Latest Photos : पाहा अभिनेत्री श्रिया पिळगांवकरचे नवे खास फोटो..

Aamir Khan: ‘राजा हिंदूस्तानी’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी आमिर खानने काय केले होते, याचा किस्सा सहकलाकराने सांगितला आहे.

Alia Bhatt : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचे नवे फोटो व्हायरल झाले असून, ती या फोटोंमध्ये खूपच स्टनिंग दिसत आहे.

‘सायली’ या व्यक्तिरेखेवर अभिनेत्री जुई गडकरीचे ही मनापासून प्रेम आहे.

Sai Tamhankar Western Look : सई ताम्हणकर मराठीतील आघाडीची अभनेत्री आहे. तिने नुकतेच नवे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

साडीतील फोटोंना स्पृहाने ‘A Saree, A Book, And A Quiet Corner…’ असे कॅप्शन दिले आहे.

आज प्रथमेश व क्षितिजाच्या लग्नाला सात महिने पूर्ण झाले आहेत.

दर सप्टेंबर महिन्याचा चौथा रविवार जगभर ‘आंतरराष्ट्रीय कन्या दिवस’ म्हणून साजरा होतो.

हेमलने ‘मिस अर्थ इंडिया’ हा प्रतिष्ठित किताब मिळवला आहे.

चाहत्यांनी रश्मिका मंदानाच्या या स्टायलिश लूकचे कौतुक केले आहे.

‘स्त्री-२’ सध्या बॉक्स ऑफिसवरील सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉनने लंडन फॅशन वीकमध्ये हजेरी लावली आहे.