Page 487 of मनोरंजन Photos

या कलाकारांनी स्वतःच आपल्या पायावर धोंडा मारून घेत आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

मलायकाने लेहेंग्यात फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

अभिनेत्री हेमांगी कवीने ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

प्राजक्ता तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते.

हिंदी चित्रपटाची ही पोस्टर्सची नक्कल तुम्ही पाहिली नसेल.

‘पुष्पा’ या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेमुळे तिला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम लाभले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार यांची भेट विमानतळावर झाली.

अभिनेत्री पूजा सावंतचा साडीतील हटके लूक

लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘धडक’ या करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

बिग बॉस मराठीच्या सिझन तीनमध्ये ती सहभागी झाली होती.

त्यांच्या लेकीचे नाव फारच वेगळे असून त्याचा अर्थही फारच खास आहे.

रुचाने फोटो शेअर करत दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.