Page 490 of मनोरंजन Photos

सर्वसामान्य माणसांप्रमाणे बॉलिवूड कलाकारांचा देखील वडापाव आवडीचा पदार्थ आहे

श्रावणात केले जाणारे मंगळागौरीचे व्रत म्हणजे नवविवाहितेसाठी उत्साहाची, आनंदाची पर्वणीच.

शिल्पा शेट्टीचे साडीतील हटके लूक्स.

अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम गौरीचा मनमोहक अंदाज!

हे १० भारतीय चित्रपट ज्यांच्यासाठी एकेकाळी तिकीटबारीवर भरपूर गर्दी झाली होती!

चिरंजीवी यांनी अभिनयाप्रमाणे राजकारणातसुद्धा नशीब आजमावलं आहे.

‘बस बाई बस’ शोमध्ये लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने हजेरी लावली.

बिझी शेड्युलमधूनही वेळ काढून या चित्रपटाबद्दलचे लेटेस्ट अपडेट्स तो सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत असतो.

बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.

ज्ञानदाने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

झोया अग्रवाल यांच्या कामगिरीने प्रभावित होत SFO एव्हिएशन म्युझियमने त्यांना स्थान दिले आहे.