Page 580 of मनोरंजन Photos

रक्ताने माखलेला शर्ट, शून्यात नजर लावून डोक्याला हात लावून खुर्चीवर बसलेली ही व्यक्ती सध्या सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चेत आहे.


‘बिस बॉस १५’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

नुकतंच श्वेता तिवारीने शेअर केलेले पिंक आउटफिटमधले ग्लॅमरस फोटोज पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत. सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या फोटोंवर कमेंट…

‘प्रिन्स ऑफ रोमान्स’ नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूड गायक अरमान मलिकच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…

हे आहेत सेलीब्रिटीज ज्यांना चढावी लागली होती न्यायालयाची पायरी.

अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्याच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री राज कुंद्रा यांना ताब्यात घेतलं

अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत इंग्लंड टूर एन्जॉय करतेय. नुकतंच तिने इंग्लंडमधल्या शहरांमध्ये फिरतानाचे फोटोज इन्स्टाग्राम…

सोशल मीडियावर राहुल आणि दिशाच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झालं.

‘शोले’ चित्रपटातील ‘सांभा’ची मुलगी आता मोठी असून सध्याच्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी सुंदर दिसू लागली आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमार येत्या १६ जुलैला लग्न बंधनात अडकणार आहेत.