स्वामित्त्वहक्क कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा वाद उच्च न्यायालयात; मूळ निर्मिती कंपनीला चित्रपट दाखवण्याचे मांजरेकरांना आदेश… Punha Shivaji Raje Bhosale, Mahesh Manjrekar : ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ च्या हक्कांचे उल्लंघन करून ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ ची निर्मिती… By लोकसत्ता टीमOctober 18, 2025 20:56 IST
BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन या प्रदर्शनाला महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी भेट दिली. By लोकसत्ता टीमOctober 16, 2025 19:12 IST
केंद्र सरकारच्या ग्रंथ प्रदर्शनात केवळ हिंदुत्ववादी विचारसरणी, गोळवलकर गुरुजींचे…! शरद पवारांचे वक्तव्य संविधान आणि लोकशाही मूल्यांमुळेच भारत एकसंध असल्याचे सांगत, शरद पवारांनी ग्रंथ प्रदर्शनातील समतावादी साहित्याच्या अभावावर चिंता व्यक्त केली. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2025 08:53 IST
दर्शिका : इतक्या सगळ्या जणींतून स्वत:ला कसं शोधायचं… अंजू दोडियांच्या चित्रांतून स्त्रीत्वाचा, गूढतेचा आणि आत्मशोधाचा एक खोल प्रवास उलगडत जातो जो प्रत्येकाला अंतर्मुख करतो… By अभिजीत ताम्हणेSeptember 21, 2025 01:29 IST
ई-कचऱ्याबाबत जनजागृती वाढविण्यासाठी विशेष ‘ऊर्जा’ उपक्रम; करी रोडमधील ना. म. जोशी शाळेत ई-कचरा व्यवस्थापनाबाबत प्रदर्शन… महानगरपालिका आणि इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ‘ऊर्जा’ हा उपक्रम सुरू झाला असून, या प्रदर्शनाला नागरिकांना भेट देण्याचे आवाहन करण्यात… By लोकसत्ता टीमSeptember 18, 2025 22:11 IST
‘अनबाउंड’ सुलेखन चित्रांचे प्रदर्शन; ‘लेटर्स एन स्पिरीट’ समूहातर्फे जहांगीर आर्ट गॅलरीत १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर प्रदर्शन… प्रदर्शन कलाप्रेमींसाठी विनामूल्य असून, सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ते पाहता येईल. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2025 20:30 IST
इचलकरंजीच्या प्रदर्शनात भारताच्या वाढत्या सूत प्रदर्शनाचे दर्शन इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (इस्फमा) यांच्यावतीने येथे यार्न एक्स्पो इचलकरंजी २०२५ चा शानदार शुभारंभ झाला. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2025 13:55 IST
आठवड्याची मुलाखत : ‘देणे समाजाचे’ हा सद्भावना महोत्सव सामाजिक संस्थांच्या कामाची माहिती देण्यासाठी ‘देणे समाजाचे’ प्रदर्शन. By श्रीराम ओकSeptember 10, 2025 19:24 IST
पैठणीचे व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शन, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विनंती मान्य महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्र व सुंदर विणकामाचा अविष्कार असलेली पैठणी आता लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट’ संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 22:25 IST
दर्शिका : आर्जव/ आक्रमकता आणि आत्मबळ ‘बदलती पुनरावृत्ती’ अर्पिता सिंग यांच्या १९७२ पासून प्रदर्शित झालेल्या चित्रांमध्ये भरपूर दिसते By अभिजीत ताम्हणेUpdated: August 10, 2025 07:13 IST
म्हणून त्यांना मी ‘लब्बाड पटेल’ म्हणतो… अभिनेते नाना पाटेकर कोणत्या संदर्भात म्हणाले असे? अरुण सरनाईक यांच्यावरील ‘पप्पा सांगा कुणाचे?’ या लघुपटाचे दिमाखात प्रदर्शन… By लोकसत्ता टीमAugust 2, 2025 18:10 IST
दर्शिका : एक हट्टी मुलगी… प्रीमियम स्टोरी झाशा कोला ही यंदाच्या ‘बर्लिन बिएनाले’ची क्युरेटर- गुंफणकार! दृश्यकलेच्या या महाप्रदर्शनाची गुंफण वैचारिक आधारावर करताना तिनं ‘कला ही राजकीय कृतीच’… By लोकसत्ता टीमJuly 13, 2025 01:28 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
पाकिस्तानची अण्वस्त्रांची पोकळ डरकाळी, अफगाण संघर्षादरम्यान असीम मुनीर म्हणाले; “आम्ही भारताचा भूगोल…”
राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती बाधितांना दिवाळीपूर्वी मदत दिली ? वाचा, जिल्ह्यानिहाय किती शेतकऱ्यांना किती मदत झाली