“श्रीकांत शिंदेंनी कपाळावर लिहिले पाहिजे माझे वडील गद्दार” संजय निरुपम यांचे खळबळजनक विधान? पण VIDEO मागचे सत्य काय, Sanjay Nirupam Fact Check Video : संजय निरुपम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत खरंच कोणतं खळबळजनक विधान केलं का याविषयीचे सत्य… By अंकिता देशकरApril 1, 2025 16:09 IST
नागपूरमध्ये नमाजासाठी गेलेल्या मुस्लिमांना पोलिसांकडून मारहाण? घटनेचा हिंसाचाराच्या घटनेशी खरंच संबंध आहे का? जाणून घ्या सत्य Nagpur Violence Fact Check : नागपूरमधील नमाजसाठी गेलेल्या मुस्लिमांना पोलिसांनी खरंच मारहाण केल्याची घटना घडली का, याविषयी सत्य जाणून घ्या By ट्रेंडिंग न्यूज डेस्कMarch 29, 2025 17:59 IST
‘डोक्यावर टोपी, हातात भगवे झेंडे…’ नागपूर दंगल सांगून पुन्हा एक VIDEO व्हायरल; पण, सत्य वाचून व्हाल थक्क Fact Check Of Viral Video : व्हिडीओमध्ये प्रचंड गर्दी दिसते आहे आणि मराठे नागपूरकडे मोर्चा घेऊन येत असल्याचा दावा करीत… By अंकिता देशकरMarch 29, 2025 11:43 IST
नागपूर हिंसाचाराच्या रात्री आरएसएस नेते इंद्रेश कुमारांची इफ्तार पार्टीत हजेरी? VIRAL VIDEO मागचा दावा खरा की खोटा, वाचा… Nagpur Violence Fact Check Video : नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर खरंच असं काही घडलं होत का याविषयीचे सत्य जाणून घेऊ. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कMarch 28, 2025 18:34 IST
“मुस्लिमांशी मैत्री करू नका…” असे म्हणत शेअर होतोय VIDEO; पण, या घटनेचा नागपूरच्या दंगलीशी संबंध काय? वाचा सत्य… Viral Video : गेल्या आठवड्यात नागपूर दंगलीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दंगलीदरम्यानचे किंवा त्यानंतर नागपूरशी जोडणारे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर… By अंकिता देशकरMarch 28, 2025 14:09 IST
भारतीयांची चीनमध्ये होळी, असे म्हणत शेअर होतोय VIDEO ; पण, खरे मुद्दे काय ते वाचा… Fact Check Of Viral Video : रंगांचा उत्साही सण होळी हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो, अश्यातच सोशल मीडिया… By अंकिता देशकरMarch 15, 2025 12:44 IST
पाकिस्तानात भररस्त्यात गोळीबार होतानाचा ‘तो’ VIDEO व्हायरल; अलीकडील दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध काय? वाचा, खरी बाजू Fact check Of Pakistan Viral Videoes : एक्स युजरने हा व्हिडीओ पाकिस्तान हायजॅकमधील असल्याचा दावा करीत शेअर केला आहे… By अंकिता देशकरMarch 13, 2025 19:53 IST
शिक्षक बनला हैवान! निरागस मुलाबरोबर क्रूरतेचा कळस; पण भारताचा सांगून व्हायरल होणारा VIDEO नेमका कुठला? Viral Video : भारतीय सोशल मीडिया युजर्सनी हा व्हिडीओ भारतातील असल्याचे समजून उत्तर प्रदेश पोलिसांनाही टॅग केले आहे. पण, तपासादरम्यान… By अंकिता देशकरMarch 11, 2025 19:30 IST
‘आम्ही हिंदूंचे शत्रू, मुस्लिमांना पाठिंबा…’ मुलायम सिंह यादव यांचा जुना VIDEO व्हायरल; पण सत्य काय? Fact check Of Viral Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये उत्तर… By अंकिता देशकरMarch 4, 2025 17:57 IST
महाकुंभमेळ्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गोंधळ! गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज? VIRAL VIDEO तील दावा खरा की खोटा, वाचा Mahakumbha mela 2025 Fact Check Video : व्हायरल व्हिडीओ खरंच महाकुंभमेळ्यातील गर्दीचा आहे का याविषयीचे सत्य जाणून घेऊ… By अंकिता देशकरFebruary 28, 2025 19:53 IST
उत्तर प्रदेशात गुंडांची दहशत! रस्त्यावरील दुकानांची तोडफोड, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, VIDEO नेमका कुठला, वाचा UP Police Action Fact Check Video : व्हायरल होणारा व्हिडीओ खरंच उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचा आहे का याविषयी जाणून घेऊ… By अंकिता देशकरFebruary 28, 2025 19:09 IST
महाकुंभमेळ्यात पुन्हा चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती? अनेक गाड्या अन् बॅरिगेट्सचा चक्काचूर; VIRAL VIDEO चा पाकिस्तानशी काय संबंध? वाचा Mahakumbha 2025 Fact Check Video : खरंच महाकुंभमेळ्यात पुन्हा चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली का याबाबत आम्ही सत्य जाणून घेऊ… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कFebruary 21, 2025 18:56 IST
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार लखपती? मिळणार चांगला पैसा, यश आणि प्रसिद्धी
१२ वर्षांनंतर हंस महापुरूष राजयोगामुळे ‘या’ ३ राशींचा सुरू होईल सुवर्ण काळ! गुरूची होईलअसीम कृपा, अचानक धनलाभाचे योग
Air India Plane Crash : आगीच्या धुराचे लोट तरीही सुखरुप बाहेर आले; अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडीओ व्हायरल
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!
Israel-Iran Conflict : इस्रायलचा इराणच्या सरकारी टीव्ही मुख्यालयावर बॉम्बहल्ला, अँकरवर लाईव्ह शो सोडून पळण्याची वेळ