Page 2 of फिफा News
फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने ४-२ ने विजय मिळवला
अर्जेंटिना सरकार आपल्या नोटेवर मेस्सीचे चित्र लावण्याच्या विचारात आहे. विश्वचषकात मिळालेले यश लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाईल.
कतार येथे झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मोरोक्कोच्या संघाचे मायदेशात थाटात स्वागत करण्यात आले.
एका सेलिब्रेशनदरम्यान लिओनेल मेस्सी आणि त्याचे सहकारी एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. विजयी जल्लोषात दुखद दुर्घटना झाली असती.
फिफा विश्वचषक चॅम्पियन संघाला मायदेशी पोहोचताच सुमारे ५० दशलक्ष लोक त्याच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून टीमला…
१९८६ नंतर अर्जेंटिनाचे पहिले फिफा विश्वचषक विजेतेपद आणि एकूण तिसरे स्थान असूनही ब्राझील या महिन्यात फिफा जागतिक क्रमवारीत आपले अव्वल…
या शतकातील महान फुटबॉलपटू कोण आहे? लिओनेल मेस्सीने या वादाला पूर्णविराम दिला आहे. या शर्यतीत ख्रिस्तियानो रोनाल्डो खूप मागे राहिला…
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग त्याच्या मजेशीर पोस्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. तशीच काहीशी पोस्ट सध्या त्याने केली आहे आणि ती…
मेसीशिवायही अनेकांनी हे जेतेपद मिळवून देण्यातून निर्णायक भूमिका पार पाडली, त्याचा घेतलेला हा आढावा…
विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार झाले असले, तरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप देण्याचा माझा विचार नाही.
खेळांसाठी कोल्हापूर उगाचच प्रसिद्ध नाही हे कालच्या फिफा विश्वचषकातील अंतिम सामन्यावरून दिसून आले. मेस्सीच्या अर्जेंटिना विजय मिळवला मात्र जल्लोष कोल्हापुरात…
लिओनेल मेस्सीने ३६ वर्षानंतर विश्वचषक जिंकून इतिहास रचला. त्याचप्रमाणे फिफा वर्ल्डकपने भारतात एक विक्रम केला आहे.