Page 50 of आग News

शहरातील कारागृह मार्गावरील बीएसएनएलच्या दुमजली प्रशासकीय इमारतीला आग लागल्याची घटना आज, २३ एप्रिल रोजी अंदाजे पहाटे ५ वाजताच्या दरम्यान घडली.

रंग तसेच रसायानांनी पेट घेतल्यानंतर आग भडकल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता.

मशीन, पडदा, पडद्यामागील साऊंड, इलेक्ट्रिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याने मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने पूंछ येथे वीज कोसळली. यामुळे वाहनाला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

EV fire in Pune: आता पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षततेबाबत बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

घोडबंदर येथील ओरियन बिझनेस पार्क या इमारतीला लागलेली आग ही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि…

कापुरबावडी भागातील सिनेवंडर माॅल तसेच ओरियन बिझनेस पार्कमधील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्यामुळेच आगीने रौद्ररुप धारण केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली…

घोडबंदर येथील सिनेवंडर मॉल आणि ओरियन बिजनेस पार्कला मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पंचवटीतील हिरावाडी भागात गोकुळ धाम इमारतीतील महिलांना अग्निनिर्वाणके हाताळून आग कशी विझवता येते, याबाबत जवानांनी माहिती दिली.

अखेर दोन तासांनंतर ही आग विजविणे शक्य झाले. या घटनेत दुर्घटना टळल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

रबाले एमआयडीसीतील डब्ल्यू ३३४ भूखंडावरील एका रंग बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. आगीत कोणी जखमी झाले नाही.

नवी मुंबई लगत असलेल्या ठाणे बेलापूर एमआयडीसी बेल्ट मधील एका रसायन उत्पादन कंपनीत भीषण आग लागली आहे.