Page 68 of आग News
आगीची कारण अद्यापही अस्पष्ट; आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने गाडी बाजूला घेतली.
बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाला.
गिरगावमध्ये फटाक्यांमुळे भीषण आग?
वसई, विरार आणि मीरा-भाईंदरमध्ये ३४ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये वसई-विरारमधील ७ घटनांचा समावेश आहे.
दिवाळी सुरू झाल्यापासून तीन दिवसांमध्ये शहर आणि उपनगरात एकूण ८५ ठिकाणी आगीच्या दुर्घटनांची अग्निशमन दलाकडे नोद झाली.
सुदैवाने या आगीच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
युगांडा देशातील एका शाळेला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चार ते पाच घरांमधील साहित्य निकामी झाले असून भिंतीनाही तडे गेल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात दीपावली सण साजरा करण्यात आला.