Page 26 of गोळीबार News

पुण्याच्या मावळमधील चांदखेड येथे दारूच्या नशेत भर दिवसा हवेत गोळीबार केल्याने एकच गोंधळ उडाला.

आरोपी व गायकवाड यांचे मागील काळापासून एका आयशर गाडीच्या खरेदी-विक्रीवरून वाद असून या वादातूनच ही घटना घडली असावी, असा संशय…

बंदूकीतून हवेत गोळीबार करीत तुम्हाला आता जिवंतच सोडत नाही, अशी धमकी दिली. संशयिताने अंगावर धाऊन जात बंदूक रोखत गोळीबार करण्याचा…

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे एका सहा वर्षीय मुलाने आपल्या शिक्षिकेवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रामेश्वर चौकातून तरुण जात असताना चाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढविला. आरोपींनी कोयत्याने वार करुन त्याच्यावर गोळीबार केला

गोळी लागलेली व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून तीन महिन्यांपूर्वीच त्याच्यावर ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोळीबार झाला होता. त्यावेळी गोळीबारात तो…

रॉबरीच्या उद्देशाने हा गोळीबार केल्याचं सांगितलं जातं होत. पण, अद्याप गोळीबाराच कारण समजू शकलेलं नाही.

विकी पाटील नावाच्या आरोपीने अक्षय पाटील नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच अक्षयच्या अंगावर बंदूक रोखून हवेत गोळीबारही केला.

पुण्यात गे्ल्या दोन दिवसात गोळीबारीच्या तीन घटना घडल्या आहेत. या गोळीबाऱीच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

व्हर्जिनिया प्रांतातील चेसापीक शहरातल्या एका ‘वॉलमार्ट’मध्ये ही भीषण घटना घडली आहे

अमेरिकेतील कोलोरॅडो स्प्रिंग्स येथे अंदाधुंद गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.

बैलगाडा शर्यतीत जिंकण्या-हरण्यावरून दोन गटात वाद सुरु होते. हे वाद मिटवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली.