Page 27 of गोळीबार News

चोरट्यांनी अंगडिया यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली.

हल्ल्यात पत्रकार गणेश जखमी झाले असून, त्यांच्या मणक्याजवळ गोळी लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

“त्या दिवशी मी ठरवलं की मी याला सोडणार नाही. माझ्यामागे कुणीही नाही, मी एकटाच बाईकवर इथपर्यंत आलो”

या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराने हादरली, हल्लेखोर ठार

युक्रेनजवळ असलेल्या लष्करी भागात ही घटना घडल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे

ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता घडली असून मध्यरात्री १२ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

Thailand Child Care Centre Firing: थायलंडमध्ये गुरुवारी (६ ऑक्टोबर) एका माथेफिरूने पाळणाघरात घुसून केलेल्या बेछुट गोळीबारात ३१ चिमुरड्यांचा मृत्यू झाला.

खैरेपाडा येथील एका उद्यानात बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर या प्रेमी युगुलाने टीमा रुग्णालयाजवळ एकमेकांना आलिंगन देऊन फोटो काढले.

आरोपीला दारूचे व्यसन असल्याने तो दररोज दारू पिऊन घरी आल्यावर पत्नी सोबत भांडण करायचा.

सतिवदर सिंग या विद्यार्थ्यांचा हॅमिल्टन सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

प्रभादेवी येथे १० सप्टेंबर रोजी झालेल्या वादात सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा दावा शिवसेनेचे नेते सुनील शिंदे यांनी केला होता.