scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील अनेक गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने गुरुवारी दुपारपासून गडचिरोली-आरमोरी, वडसा, नागपूर मार्ग बंद झाला आहे,

उत्तराखंडात जोरदार पाऊस; संकटांची नवी मालिका

उत्तराखंडात मंगळवारी मुसळधार पाऊस पडल्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी ढगफुटी, घरे कोसळण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी कडेही कोसळल्याचे वृत्त आहे.

आभाळमाया.. आता नकोच!

विदर्भातील अतिवृष्टीमुळे पूरस्थितीत खंड पडलेला नसून लाखो हेक्टरवरील पिकांची संपूर्ण नासाडी झाली आहे. अनेक गावे अजूनही पुराच्या वेढय़ात असून काही…

पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग

कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत असून लोकवस्तीला धोका पोहचू नये…

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील वाहतूक विस्कळीत

मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि भंडारा जिल्ह्य़ातील गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, तसेच गडचिरोली जिल्ह्य़ात गुरुवारच्या सायंकाळपासून सुरू…

चंद्रपूर शहर व ग्रामीण वस्त्या अद्याप पुरातच, शेकडोंना हलवले

पावसाने आज उघडीप दिल्याने पूर ओसरत असला तरी पैनगंगा, वर्धा, वैनगंगा व इरई नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचा परिणाम…

वैनगंगेसह उपनद्याही फुगल्या; आरमोरी, चामोर्शी मार्ग बंद

भंडारा जिल्ह्य़ातील गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेसह गडचिरोली जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या उपनद्याही फुगल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्य़ातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्य़ातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पूरपरिस्थिीस तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगून अलमट्टी…

मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गतील आंबेरी, होडावडा नद्यांना पूर

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आज धुवाँधार कोसळणाऱ्या पावसामुळे आंबेरी व होडावडा नद्यांना महापूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे घरांची,…

संबंधित बातम्या