Page 31 of फुटबॉल News

रोनाल्डोला वगळल्यामुळे समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा महापूर लोटला. त्याला ७०व्या मिनिटाला उतरवले गेले, त्यावेळी प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले होते.

फिफा विश्वचषकात पहिल्यांदाच मोरोक्कोने पेनल्टी शूटआऊटमध्ये २०१०चे विश्वविजेते स्पेनचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पुरुषांसाठी स्पोर्ट्स ब्रा, ज्याला अधिकृतपणे जीपीएस ट्रॅकर व्हेस्ट म्हटले जाते, ही वस्तुतः एक गोष्ट आहे आणि पुरुष फुटबॉलपटूंमध्ये ती सामान्यपणे…

फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२’च्या व्यवस्थापनात खारूताईचा वाटा उचलणाऱ्या स्वयंसेवकांच्या लवाजम्यात स्थान मिळविणारा नवी मुंबईमधील सन्मय राजगुरू हा तरुण सध्या महाराष्ट्रात…

कतारमध्ये फिफा विश्वचषक सुरु असताना ब्राझीलचा मुख्य स्ट्रायकर ज्युनिअर नेमारला मोठी दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने कालच्या सामन्यात शानदार गोल…

पेलेच्या विक्रमापासून एक गोल दूर असलेल्या रोनाल्डोची नेमारने बरोबरी केली. त्याचबरोबर त्याने मेस्सी आणि पेरिसिक सोबत विक्रमांच्या यादीत स्थान मिळवले.

फिफा विश्वचषकातील अंतिम-१६ फेरीतील सामन्यात ब्राझीलने दक्षिण कोरियाचा पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याच बरोबर त्यांनी दिग्गज खेळाडू पेले…

फिफा विश्वचषकातील पहिल्या पेनल्टी शूट-आऊटमध्ये क्रोएशियाने झुंजार जपानचा ३-१ असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सौदी अरेबियाच्या क्लबसोबत पोर्तुगालचा फुटबॉलपटू सामील झाला आहे. तब्बल एका हंगामासाठी मिळणारी रक्कम ऐकून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.

फिफा विश्वचषकात फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेने पाचवेळा विश्वविजेत्या संघाच्या खेळाडूचा विक्रम मोडला.

हॅरी केन, जॉर्डन हेंडरसन आणि बुकायो साका यांनी केलेलल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर, इंग्लंडची सेनेगलवर ३-० ने मात. आता उपांत्यपूर्व…

पाच वेळा जेतेपद मिळवणाऱ्या ब्राझीलचा सामना सोमवारी उपउपांत्यपूर्व सामन्यात दक्षिण कोरियाशी होणार आहे.