scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 33 of फुटबॉल News

Magical two goals by Morocco send Canada, Belgium out of World Cup, Croatia into knockouts
FIFA WC 2022: मोरोक्कोच्या जादुई दोन गोलमुळे कॅनडा आणि बेल्जियम विश्वचषकातून बाहेर, क्रोएशिया बाद फेरीत दाखल

मोरोक्कोने कॅनडाला हरवत आणि त्याच गटातील दुसऱ्या सामन्यात माजी उपविश्वविजेत्यांनी बेल्जियमसोबत गोलशून्य बरोबरी साधत अंतिम-१६मध्ये स्थान पक्के केले.

four teams will reach the last 16, Germany will want to defeat Japan
FIFA WC 2022:  माजी विश्वविजेत्या जर्मनीसह सात संघांचे आज ठरणार भवितव्य, कोणते चार संघ अंतिम १६ मध्ये पोहोचणार

फिफा विश्वचषकात आज चार सामने होणार असून माजी विश्वविजेते जर्मनीसह सात संघांचे आज भवितव्य ठरणार आहे. सातपैकी चार संघ अंतिम…

Colombian midfielder Andres Balanta passed away
FIFA World Cup 2022:  धक्कादायक! फिफा विश्वचषकात ट्रेनिंग दरम्यान २२ वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू

फिफा विश्वचषकादरम्यान एक दुःखद बातमी समोर आली आहे. कोलंबियाच्या एका २२ वर्षीय फुटबॉलपटूचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला.

Why couldn't I score on the penalty Messi shocked by his own failure
Fifa World Cup 2022: पेनल्टीवर मी गोल का करू शकलो नाही? स्वत:च्या अपयशामुळे मेस्सी हैराण

अर्जेंटिनाने पोलंडचा पराभव करत लिओनेल मेस्सीच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ज्यामध्ये कर्णधार लिओनेल मेस्सीची कामगिरी खूपच निराशाजनक होती.

Alexis McAllister shines with Lionel Messi
Fifa World cup 2022: अगोदर वडील दिएगो मॅराडोनासोबत खेळले, आता मुलगा लिओनेल मेस्सीसोबत चमकतोय

फिफा विश्वचषक 2022 मध्ये, लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याने आपल्या करो या मरोच्या सामन्यात पोलंड…

Former Brazilian football great Pele has been hospitalized and his daughter Nascimento gave an update
फिफा विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडू पेले रुग्णालयात दाखल; ब्राझीलचा स्टार कॅन्सरशी देत आहे झुंज

ब्राझीलचा माजी महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची मुलगी नॅसिमेंटोने त्यांच्या आरोग्याबाबत अपडेट दिली आहे.

Goat playing football viral video
“Greatest Off All Time म्हणजेच GOAT”, बकऱ्यावर चढला फुटबॉल फिव्हर, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, ‘भावा याला तर FIFA ला पाठवा’

एका बकऱ्याला फुटबॉल खेळण्याचा मोह आवरला नसल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

Qatar official revealed in the video that 400 to 500 laborers died
Fifa World Cup 2022: कतारच्या अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; विश्वचषकाच्या तयारीत ४०० ते ५०० मजुरांचा मृत्यू, पाहा व्हिडिओ

कतारच्या एका अधिकाऱ्याने उघड केले आहे की, संपूर्ण तयारी दरम्यान ४०० ते ५०० मजुरांचा मृत्यू झाला आहे. याचा एक व्हिडिओही…

America-England blast, both teams reached round-16
FIFA WC 2022: इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा गाठली बाद फेरी, अमेरिकेने आठ वर्षांनंतर राऊंड १६ मध्ये केला प्रवेश

फिफा विश्वचषक २०२२ मध्ये राऊंड-१६ मधील संघांचे चित्र स्पष्ट होत आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यांनंतर अमेरिका आणि इंग्लंड हे…

England would like to reach the knockout with a win, host Qatar looking for first win
FIFA WC 2022: इंग्लंड, अमेरिकेला नॉकआउटमध्ये पोहचण्याची संधी, तर यजमान शेवट गोड करणार का? याकडे लक्ष

विश्वचषकात आज इंग्लंड आणि अमेरिका संघाला विजय मिळवून अंतिम १६ मध्ये स्थान मिळवायचे आहे. त्याचबरोबर यजमान कतारला अजूनही या स्पर्धेतील…

Ronaldo Claims Bruno Fernandes' Goal?
FIFA WC 2022: ब्रुनो फर्नांडिसने केलेल्या गोलवर रोनाल्डोचा दावा? Video शेअर करत नेटिझन्सने केले ट्रोल

पोर्तुगाल-उरुग्वे सामन्यात ब्रुनो फर्नांडिसने दोन गोल केले मात्र वास्तविक, त्या गोलबद्दल असे म्हटले जात आहे की ते गोल होण्यामागे क्रिस्टियानो…