Page 64 of फुटबॉल News
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) भारताला २०१७मध्ये १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क दिल्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे.

२०१७मध्ये होणाऱ्या १७-वर्षांखालील वयोगटासाठी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे यजमानपद भारताकडे सोपविण्यात आले आहे.

पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या जन्मभूमीत स्वत:च्या वस्तूंचे संग्रहालय उभारणार आहे.

प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सीच्या गैरहजेरीचा फटका बार्सिलोना संघाला बसला. मेस्सीच्या अनुपस्थितीत ला लिगा स्पर्धेच्या लढतीत बिलबाओने बलाढय़ बार्सिलोनावर १-० अशी…
क्रीडाविश्वाला असलेला गैरप्रकारांचा विळखा आणखी घट्ट होत चालल्याचे दिसून येत आहे. जगात सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलला फिक्सिंगची वाळवी लागली…
पुढील वर्षी ब्राझीलमध्ये रंगणाऱ्या फिफा विश्वचषकाची रणधुमाळी सुरू झाली असून फुटबॉलच्या या महाकुंभमेळ्यासाठी आता ३२ संघ पात्र ठरले आहेत.
फुटबॉल विश्वात दक्षिण आफ्रिका खंडातील देशांच्या वाढत्या वर्चस्वाचा प्रत्यय जगभरातल्या फुटबॉलप्रेमींना आला.
मँचेस्टर सिटीचा आघाडीवीर सर्जीओ अॅग्युरो याने केलेल्या दोन गोलांच्या बळावर अर्जेटिनाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैत्रीपूर्ण सामन्यात बोस्निया आणि हेर्जेगोव्हिना संघाचा २-०…
सर्वोत्तम सांघिक खेळ करत भारताने नेपाळचा २-० असा पराभव केला आणि या दोन संघांमधील प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात शानदार कामगिरी केली.
दक्षिण आशियाई स्पर्धेतील पराभवानंतर भारतीय संघ नेपाळविरुद्ध येथे मंगळवारी होणाऱ्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात विजय मिळविण्याबाबत आशावादी आहे.
केंद्र शासनाने आवश्यक असणारी हमी दिल्यामुळे २०१७च्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या संयोजनासाठी भारतातर्फे लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे…
लिओनेल मेस्सी याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोना संघाने चॅम्पियन्स फुटबॉल लीगमध्ये उपउपांत्यपूर्व