Page 8 of फुटबॉल News
यंदाच्या युरो स्पर्धेत स्पेनने सर्वच आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली आहे. स्पेनने आतापर्यंत ११ गोल केले आहेत.
कोडी गाकपोची भन्नाट वेगवान आक्रमकता आणि त्याला रोखण्याच्या नादात मेर्ट मुलदूरकडून अनवधानाने झालेल्या स्वयंगोल, त्यापूर्वी स्टिफन डी व्रायने केलेला बरोबरीचा…
उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत
एखाद्या संघाच्या गोलकक्षात (पेनल्टी बॉक्स) जेव्हा त्या संघाच्या फुटबॉलपटूच्या हाताला चेंडू लागतो, तेव्हा पंचाच्या वतीने थेट हँडबॉल पेनल्टी किक दिली…
उपांत्यपूर्व फेरीतील संघर्षपूर्ण लढतीत फ्रान्सने पोर्तुगालचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असा पराभव करत युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
सामना पेनल्टी शूटआऊटच्या दिशेने जाईल असं वाटत असतानाच स्पेनच्या मायकल मेरिनोने गोल केला आणि स्पेनने उपांत्य फेरीत धडक मारली.
Portugal vs France, EURO 2024 : पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा शेवटचा युरो चषक होता. मात्र त्याला संघाला विजय…
अर्जेंटिनाने सामन्याची सुरुवात चांगली केली. ३५व्या मिनिटाला अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टरच्या पासवर बचावपटू लिसांड्रो मार्टिनेझने गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली.
युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत आज, शुक्रवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींत बलाढ्यांच्या द्वंद्वाची पर्वणी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.
सामना अतिरिक्त वेळेतच जाणार हे स्पष्ट दिसत असताना अतिरिक्त वेळेच्या पूर्वार्धात पोर्तुगालच्या रोनाल्डोला मिळालेली पेनल्टीची संधी साधता आली नाही.
ज्युड बेलिंगहॅमच्या अलौकिक कौशल्यामुळे रविवारी इंग्लंडला युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखता आले.
खेळाच्या मैदानातली लैंगिक असमानता कमी होत असली तरीही अजूनही खेळाशी संबंधित अन्य क्षेत्रांमध्ये महिला प्रतिनिधित्व पुरेसं दिसत नाही.