22 Photos Photos : महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर तुटलेल्या शिड्या-रेलिंगचं साम्राज्य, मात्र वनविभागाचं प्राधान्य आदिवासींच्या दुकानांवर कारवाईला वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे. 4 years ago
गडचिरोलीतील भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’; महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा; भूमाफिया, भ्रष्ट अधिकारी अडचणीत
एकही कबुतर नसलेल्या ठिकाणी कबुतरखाना… संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कबुतरखाना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी उधळला!