एका रात्रीत पेट्रोल ८२ रुपयांनी तर डिझेल १११ रुपयांनी महागलं; श्रीलंकेतील इंधनाचे नवे दर पाहून बसेल धक्का देशाच्या शक्ती आणि ऊर्जा मंत्र्यांनी ट्विटरवरुन आज सकाळी अचानक यासंदर्भातील माहिती श्रीलंकेतील जनतेला दिली By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2022 14:36 IST
Petrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दारात अंशतः वाढ; राज्यातील आजचा पेट्रोल डिझेलचा दर काय? पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2022 09:06 IST
“…आणि आपण २५०० कोटींचं नुकसान होतंय म्हणून सांगतोय, खरं तर…”; दीड, दोन रुपयांच्या इंधन कपातीवरुन फडणवीसांचा टोला इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करण्यात आल्याने महाराष्ट्राच्या तिजोरीवर सुमारे २५०० कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 13:06 IST
“याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे'”; राज्य सरकारच्या कर कपातीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली. या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2022 22:06 IST
“केंद्र सरकारची दर कपात निव्वळ धुळफेक, कारण…”, नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल कर कपात व भाजपा नेते करत असलेले दावे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारे आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष… By लोकसत्ता ऑनलाइनMay 22, 2022 18:05 IST
विश्लेषण: आठ वर्षांमध्ये LPG चे दर १४४ टक्क्यांनी वाढले; भारत कसा बनला जगातील सर्वात महागडा घरगुती गॅस मिळणारा देश? गॅसच्या किंमती कशा ठरवल्या जातात, गॅसचे दर अचानक का वाढू लागलेत, त्यामागील अर्थकारण नेमकं काय आहे या सर्व गोष्टींवर टाकलेली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2022 00:31 IST
आश्चर्यच… ‘या’ देशात १ रुपये ७० पैसे प्रती लिटर दराने मिळतं पेट्रोल; तर जगातील सर्वात महागडं पेट्रोल मिळणाऱ्या देशातील दर आहे… ट्रोलचे भारतातील सरासरी दर हे ११३ रुपये प्रती लिटर इतके असून भारतीय उपखंडातील सर्वाधिक दर आपल्या देशात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 10, 2022 13:45 IST
विश्लेषण: M-15 पेट्रोल म्हणजे काय? इंधनाच्या वाढत्या किमतीपासून दिलासा मिळणार! प्रीमियम स्टोरी भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५% आयात करतो. त्यामुळे आता इंधनावर पर्याय शोधला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 11:30 IST
CNG Price Hike Pune : पुण्यात सीएनजीच्या दरवाढीचा भडका; एका महिन्यात चौथ्यांदा वाढले दर CNG Price Hike : पुणे शहरात महिनाभरात चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 11:40 IST
राष्ट्रवादीने भोंग्यांवरुन पुणेकरांना ऐकवली नरेंद्र मोदींची इंधन दरवाढीवरील भाषणं; म्हणाले, “मोदींना महागाईचा…” आज पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं ऐकवण्यात आली By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 10:53 IST
“इंधन दरवाढ, कोळसा तुटवडा, ऑक्सिजन तुटवड्याला मोदी राज्यांनाच जबाबदार ठरवतात मग केंद्र काय फक्त घंटा…”; शिवसेनेचा संताप “ज्या राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री नाहीत त्या राज्यांशी केंद्राचे मोदी शासन वैराने वागत आहे. तंगड्यात तंगडे टाकून अडथळे निर्माण करीत आहे.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 10:40 IST
इंधनावरील कर कमी करण्याच्या मोदींच्या सल्ल्यावर अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवर कर लावताना…” सहा महिने वाया गेले पण, आता तरी करकपात करून लोकांना दिलासा द्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 17:17 IST
“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”
India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर
China On Trump : “जबरदस्तीने आणि दबावाने काहीही…”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्यानंतर चीनने अमेरिकेला सुनावलं
9 बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत