जळगाव जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला वीरमरण गुढे गावच्या जवानाला सीमेवर वीरमरण, गावात शोककळा. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 15:03 IST
मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचेही निधन गावकर्यांनी, भावकीने माय लेकांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याचा शोक व्यक्त करणारे फलक एकत्रच लावून आदरांजली वाहिली. By लोकसत्ता टीमAugust 9, 2025 12:43 IST
शिबू सोरेन यांचे निधन… झारखंडच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका; देशभरातून आदरांजली By लोकसत्ता टीमAugust 5, 2025 01:10 IST
स्नेहलताताई खतगावकर यांचे निधन; शनिवारी अंत्यसंस्कार शुक्रवारी दुपारी नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन. By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 20:31 IST
कोल्हापूर जिल्ह्यात मृत ठरवलेली पत्नी घरी परतली; अंत्यसंस्कार केलेली महिला कोण? याचे गूढ वाढले या घटनेमुळे पतीसह कुटुंबीय कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथे घडलेल्या या घटनेची वेगळीच चर्चा होत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 1, 2025 12:59 IST
चिमुकलीसह सर्वांचेच डोळे पाणावले! – वीर जवान, अमर रहे…’ च्या घोषात अंतिम निरोप वीर जवानाचे पार्थिक कुरणखेड येथे आणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. By लोकसत्ता टीमJuly 31, 2025 18:03 IST
नातेवाईकांनी पाठ फिरवली, तरी दोडामार्गच्या नगरसेवकांनी माणुसकी जपली; महिलेवर केले अंत्यसंस्कार नगरसेवक आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी एका महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत माणुसकीचं दर्शन घडवलं. By लोकसत्ता टीमJuly 28, 2025 19:23 IST
प्रसिद्ध संकलक व दिग्दर्शक व्ही. एन. मयेकर यांचे निधन व्ही. एन. मयेकर सुरुवातीला प्रसिद्ध चित्रपट संकलक जी. जी. मयेकर यांचे सहाय्यक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रपट संकलनाचे धडे गिरवले. By लोकसत्ता टीमJuly 26, 2025 22:47 IST
सांगली पोलीस दलातील श्वानावर अंत्यसंस्कार कुपर श्वानाने त्याचे सेवा काळात जिल्हयातील पोलीस ठाण्याकडुन आलेले ३६४ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवुन त्यापैकी १३ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाचे… By लोकसत्ता टीमJuly 9, 2025 02:25 IST
पालघरमध्ये हृदयद्रावक घटना: ११० वर्षीय आजीवर भरपावसात अंत्यसंस्कार कोचाई-बोरमाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पारसपाडा येथे स्मशानभूमीच्या अभावी एका ११० वर्षीय आदिवासी महिलेच्या पार्थिवावर भरपावसात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली… By लोकसत्ता टीमUpdated: June 22, 2025 16:18 IST
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील बदलापुरकर दिपक पाठक यांना निरोप डीएनए चाचणीतील विलंबामुळे उशिर, १२ विमान सदस्यातील होते एक By लोकसत्ता टीमJune 21, 2025 18:27 IST
मारुती चितमपल्ली यांच्यावर सोलापुरात अंत्यसंस्कार निसर्ग आणि वन्यजीवनाचा आयुष्यभर अभ्यास करणारे ज्येष्ठ पर्यावरणलेखक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. By लोकसत्ता टीमJune 19, 2025 22:56 IST
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…
२४ तासानंतर नुसता पैसा रे पैसा…. चंद्रदेव करणार देवगुरूच्या राशीत प्रवेश, ‘या’ तीन राशींचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार; प्रेम, पैसा अन् संपत्ती लाभणार
‘नुसता ये रे ये रे पैसा…’ डिसेंबरमध्ये ग्रहांचा राजकुमार करणार दोन वेळा गोचर, ‘या’ तीन राशी भरपूर पैसा कमावणार, बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
पाकिस्तानचे ५ सैनिक अफगाणिस्तान सीमेवर ठार; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी कालच दिली होती युद्धाची धमकी
विद्यार्थिनीच्या जप्त केलेल्या फोनमधील व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम तपासणाऱ्या प्राचार्याचे निलंबन, कुठे घडली घटना?