Page 10 of विनोदी व्हिडीओ News

जोडपे किस करतानाचा क्षण मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे

व्हिडीओत पुलावरुन जाणारी वाहने काही सेकंदांसाठी अचानक पाण्यात गायब झाल्याचं दिसत आहे

या बहिण भावामधील जिव्हाळा पाहून तुमचेही डोळे भरुन येतील यात शंका नाही

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरण कठीण झालं आहे. तर अनेकांनी नाचणाऱ्या मुलांवर टीका केली आहे

व्हिडिओमध्ये शिक्षक विद्यार्थ्याने लिहिलेला फिजिक्सचा पेपर दाखवत आहेत

चीनी लोकांनी किड्यांना जिवंत खातानाचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत

ट्रेनचा ड्रायव्हर मासे घेण्यासाठी दुकानात धावत गेल्याचं आणि मागे आल्याचं दिसत आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहलं आहे, ‘नवरी योगा करणं जेव्हा मनावर घेते.’

मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

डोंगराळ भागात म्हशी चरवणाऱ्या व्यक्तीने बनवला वीजेशिवाय चालणारा रेडिओ

व्हिडीओमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसमोरच दोन महिला शिक्षिका एकमेकींशी भिडल्याचं पाहायला मिळतं आहे.

या व्यक्तीची विचित्र आयडिया लोकांना खूप आवडली आहे. विशेषतः त्याच्या मार्केटिंग पद्धतीची अनेकांना भुरळ पडली आहे