Page 73 of गडचिरोली News

जंगल परिसरात दुचाकीवरून फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलावर वाघानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली येथे घडली आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच नक्षलवाद्यांनी दोन निरपराध आदिवासी युवकांची हत्या केलीय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावरून टीकास्त्र सोडलं आहे.

आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

पत्रकारांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागील अनेक वर्षांपासून गडचिरोलीतच चांगल्या उपचाराच्या सुविधा का नाही? असा प्रश्न विचारला. यावर…

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलीस आणि सी-६० जवानांच्या पथकांनं केलेल्या कारवाईबद्दल अभिमान वाटत असल्याचं मत व्यक्त केलं.

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईसाठी त्यांचं अभिनंदन करत कौतुक केलंय.

३० वर्षांत या जिल्ह्य़ात शोषित-पीडित जनतेच्या नावाने नक्षलवाद्यांनी दंडकारण्यात प्रवेश मिळविला.

कर्जामुळेच मेहरूरामला मरण आले आणि मरणामुळे त्याच्या कुटुंबीयांवर पुन्हा कर्जाचा डोंगर झालेला आहे.

नक्षली नेत्यांनीच खंडणीखोरी सुरू केल्याने जीवाच्या भीतीने नक्षलवादी आत्मसमर्पण करू लागले आहेत.

गेल्या ११ मार्चला हेडरी येथे दीपक मुकूंद सडमेकचा अशीच हत्या करण्यात आली होती.