Page 6 of गेम्स News
FIDE च्या पुढाकाराने १९६६ जगातील बुद्धिबळपटू २० जुलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करतात.
PUBG मोबाईल गेमवरती बंदी आल्यानंतर भारतामध्ये बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम प्रसिद्ध झाला. या प्रसिद्ध खेळाच्या अपडेटबद्दल घोषणा करण्यात आली आहे.
नववर्षांचे स्वागत करण्याच्या निमित्ताने निखिल, अखिलेश आणि अनिकेत एका रेस्टॉरंटमध्ये भेटले.
पत्ते म्हणजे बैठय़ा खेळांचा राजा. हा असा एक खेळ आहे जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे त्या खेळाची मजा लुटता…
जगभर अँड्रॉइड फोनधारक रोज सरासरी ३७ मिनिटे या फोनवर गेम खेळण्यात घालवतात. त्या वेळेशी आता आपण भारतीयसुद्धा बरोबरी करीत आहोत.…
दूरचित्रवाणीवर सध्या दिसणाऱ्या एका नव्या जाहिरातीने माझ्या मनात विचारमंथन सुरू झाले. बाबा ऑफिसच्या टूरवरून घरी आला आहे.
क्रीडायेतं वर्ष आहे ते फुटबॉल विश्वचषक, ट्वेंटी २० या स्पर्धाचं. जगभरातले क्रीडा रसिक या स्पर्धेकडे डोळे लावून बसले असले तरी…
राजकीय नेते आणि उद्योगपती यांचे नेतृत्व क्रीडा संघटनांना लाभल्यामुळे खेळांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे क्रीडा संघटना या क्रीडापटूंनीच चालवण्याची…
खेळांमधील नियमित सहभागामुळे शारीरिक संपन्नता तर लाभतेच शिवाय निर्णयक्षमता, खिलाडूवृत्ती हे गुण वाढीस लागून व्यक्तिमत्त्वही संपन्न बनते
मोबाइल, स्मार्टफोन, टॅब्लेट, कम्प्युटर यांच्या सहज उपलब्धतेमुळे अलीकडच्या काळात इंटरनेटसोबतच गेिमग हा प्रकारही तरुण पिढीमध्ये खूपच लोकप्रिय होऊ
ऑनलाइन गेम्समध्ये पुन्हा एकदा तुंबळ युद्ध रंगणार आहे. कारण सर्च इंजिनमध्ये अधिराज्य गाजवणारया गुग्लनेही गेिमगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलं आहे.