सांताक्रूज चेंबूर जोडरस्त्यावरील उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचा खर्चात ५२ टक्क्यांनी वाढ; खर्च ३१.७६ कोटींवरून ४८.०३ कोटींवर; कामांसाठी मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ
कर्करोगाप्रमाणे थॅलेसेमिया, सिकलसेल औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणा; एमएमसीचे माजी प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांची केंद्र सरकारकडे मागणी