गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मंगळवारी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रूप विराजमान झाले.
शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारतासाठी आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर प्रार्थना करीत शहाळे…