Page 17 of गणेश उत्सव २०२३ News

मुंबई-पुण्यासह राज्यातील अन्य शहरांच्या बाजारांतील खरेदीसाठी झालेल्या गर्दीची दृश्ये करोनाच्या भीतीचे मळभ सरल्याचे दर्शवत होती.

गणपतीची अशी सजावट जी अगदी १०० रुपयांत (किंवा त्यापेक्षाही कमी खर्चात) होऊ शकते आणि तीही खूप कमी वेळात ‘इकोफ्रेंडली’!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल.

जाणून घ्या देखाव्यास परवानगी न मिळाल्याने गणेश मंडळाने आता काय घेतली आहे भूमिका

प्रत्येकाकडे प्रथेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस मूर्तीचे पूजन केले जाते

गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस बाकी असून सर्वच गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लाल बागचा राजा…. अशा सुंदर आणि सुबक मुर्तींचा समावेश

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे.

अखिल मंडई मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये स्वप्नमहाल साकारण्यात येणार

Ganpati Aarti Avoid Mistakes: गणपतीच्या आरत्यांमध्ये होणाऱ्या उच्चारांच्या चुका जाणून घेऊयात, जेणेकरून आरतीच्या वेळी सर्वांसमोर फजिती होणार नाही.

Health Benefits Of Modak: तुम्ही अगदी डाएटवर असाल तरी बिनधास्त उकडीचे मोदक खाऊ शकता.

यंदा श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही १५ ऑगस्ट २०२२ ला असून या दिवशी एक खास योग जुळून आला आहे.