Page 6 of गणेश उत्सव २०२३ News

यंदा गणेशोत्सवात गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच करण्यात आल्यामुळे पाचव्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या वाढली आहे.

शहराच्या भागात पालिकेने रस्तोरस्ती ६८ कृत्रिम तलाव तयार केले होते या ठिकाणी भाविकांनी गणपतीचे विसर्जन केले.

दिग्दर्शक विजू मानेंच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सवानिमित्त दिली भेट

शहरातील दोनशेहून अधिक कचरावेचकांना ४० घाटांवर नियुक्त करण्यात आले आहे. निर्माल्य नदीत जाऊ नये, यासाठी स्वच्छ सेवक काम करणार आहेत.

लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन…

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव विदर्भातील काही जुन्या गणेशोत्सव मंडळ आणि घराण्यांनी आजही आदर व भक्तिभावाने जोपासला आहे.

अननस-नारळ बर्फी कशी बनवावी पाहा

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव विदर्भातील काही जुन्या गणेशोत्सव मंडळांनी आणि घराण्यांनी तेवढ्याच श्रद्धेने व भक्तिभावाने जोपासला आहे.

नागपूरसह इतरत्र भाविक श्रद्धेने देवाला हार- फुल अर्पण करतात. या हार- फुलांचे निर्माल्य कचऱ्यात फेकले जाते.

Ganpati Decoration Viral Video : या देखाव्यामध्ये उंदीर मामा चक्क जिममधील मशीन्सवर बसून व्यायाम करताना दाखवण्यात आले आहेत.

दिडशेहून अधिक कर्मचा-यांचे हे पथक रात्रपाळीत कृत्रिम तलाव, नैसर्गिक तलावातील तराफांमध्ये विसर्जित केलेल्या गणेशमुर्ती सूरक्षित काढून, त्या पुन्हा समुद्रात नेण्यासाठी…

यंदा घरगुती आरासमध्ये चंद्रयान मोहिमेचे देखावे उभारण्यात आलेले असून असे देखावे उभारण्याची संख्या मोठी असल्याचे दिसून येते.