Page 2 of मुली News

पोलिसांनी मायलेकींच्या हृदयाच्या कप्प्यात निर्माण झालेली वादाची पोकळी प्रेमाने फुंकर मारुन भरुन काढली. मायलेकींचे पुन्हा मनोमिलन झाले

राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यंदा मोफत शिक्षण योजना लागू केली.

शाळेत गेलेल्या १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी घाटकोपर परिसरात घडली आहे

विद्यार्थिनीला अभ्यासाचा तणाव सहन होत नव्हता, त्यामुळे ती नैराश्यात जाऊन घर सोडले.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२१ रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल…

बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेल्या तीन शाळकरी मुलींचा शाेध पोलिसांच्या तत्परतेमुळे लागला.

अल्पवयीन कुमारिकांबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे वय वाढते, हा समज किम जोंग उन यांच्या वडीलांचा होता. तोच समज ते पुढे…

स्त्री आणि पुरुषातील नैसर्गिक भेदामुळे काहीवेळेस महिलांना अनेकदा वेगळ्या शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी हे त्यातील एक.

पालक आणि मुले यांच्यातले सुदृढ नाते हा संघर्षमय किशोरवयाचा काळ पार पाडायला मदत करते.

कायद्यात दुरुस्ती करून मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या संसदीय समितीकडे हा विषय गेला आहे. समितीला…

अमरावतीमधील क्रुशिलियन सोसायटीच्यावतीने अल्पसंख्याक मुलींची शाळा चालविली जाते. याचिकाकर्ते राहुल मेश्राम यांनी शाळेत एका पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला होता.

शाळेतील स्नेह संमेलनासाठी नृत्य शिकविण्याच्या बहाण्याने राठोडने मुलींना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखविली होती.