scorecardresearch

१७३. सुलट

सद्गुरू शिष्याला ‘उलट’ मार्गाला नेऊ इच्छितात. जगाचा प्रवाह वेगानं वासनांधतेच्या खाईकडे निघाला आहे. जीवही प्रवाहपतीत होऊन वाहात आहे.

१७०. योग-युक्त

स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ३५ आणि ३६वी ओवी, तिचा ज्ञानेश्वरीतील क्रम, तिचा प्रचलितार्थ आणि विशेषार्थ विवरण पुढीलप्रमाणे :

१६८. मनोधर्म-संस्कार!

लहान मुलं असोत की वृद्ध, ब्रह्मचारी असो की प्रापंचिक, विद्वान असो की अडाणी, श्रीमंत असो की गरीब, योगी असो की…

१६७. धर्मसंस्कार

गेले काही भाग आपण स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ३४व्या ओवीचं विवरण पहात होतो. ती ओवी अशी : ‘‘हे ऐसें…

१६५. पुण्यस्मरण

या सदराच्या निमित्तानं ज्यांचं आपण वर्षभर स्मरण करीत आहोत त्या स्वामी स्वरूपानंद यांची आज पुण्यतिथी आहे. खरं पाहता तिथी ही…

१६४. संस्कारकर्म!

पावसला प्रथमच आलेले पांडे, काणे आणि गांधी या तिघांना स्वामींच्या सांगण्यावरून उतरवून घ्यायला साधक आले होतेच, पण स्वामींची प्रथम भेट…

१६२. संतसंग

ज्या एका परमतत्त्वाला जाणल्यावर सर्वकाही जाणलं जातं त्या परमतत्त्वाशी एकतानता पावलेले संत हेच जगातले खरे ज्ञानी होत. त्यांची मनुष्यजातीवर अपार…

१६१. वाटाडय़ा

आपल्या आचरणातून धर्म प्रकट करून लोकांना धर्माचरणाकडे वळविणे, हे ज्ञानी व्यक्तीचं कर्तव्य आहे, या मुद्दय़ावरून गेले चार भाग आपण चर्चा…

१५९. वस्तुपाठ-३

व्यवहाराचे काटेकोर नियम अगदी बारीकसारीक गोष्टींतही स्वामी स्वरूपानंद कसे पाळीत, याची ही काहीशी गमतीशीर घटना श्रीकांत ऊर्फ बाबूराव देसाई यांनी…

१५८. वस्तुपाठ – २

प्रपंचाचा प्रभाव साधकाच्या मनातून पूर्ण ओसरलेला नसतो आणि प्रपंचात लहानसहान सोयी लाभल्या तरी त्याला हायसं वाटतं. गोष्ट अगदी साधी आहे.

१५७. वस्तुपाठ -१

प्रपंच आणि उपासना या दोघांमध्ये संतुलन राखून जीवन आध्यात्मिक ध्येयासाठीच पूर्ण समर्पित कसं करता येतं, याचा वस्तुपाठ घालून देणं हे…

१५३. जीवनग्रंथ

जनक आदींना भौतिकात राहूनच, सर्व व्यवहार पार पाडत असतानाच मोक्षसुख मिळालं कारण भौतिकात असूनही ते भौतिकाच्या प्रभावापासून अलिप्त होते. व्यवहारातील…

संबंधित बातम्या