Page 2 of गोकुळ News
गोकुळाष्टमीचे वातावरण शहरासह जिल्ह्यात तयार झाले आहे. शहर परिसरात काही संस्था, राजकीय पक्षाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पैशाचे राजकारण त्यांनीच प्रथम आणले, अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना…
महाडिक कुटुंबीयांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त…
जिल्ह्यात योग दिनानिमित्त विविध ठिकाणी नानाविध उपक्रमांचे आयोजन.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्याने सहकारातील राजकारणातही राज्यातील सत्ताधाऱ्यांचा प्रभाव दिसून आला.
या प्रक्रियेत सतेज पाटीलसमर्थक शशिकांत पाटील चुयेकर यांचे स्वप्न भंगले.
Gokul President : ‘गोकुळ’ या कोल्हापुरातील सहकारी दूध उत्पादक संघावर महायुतीने पकड मिळवली आहे.
अरुण डोंगळे यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. आता गुरुवारी अध्यक्ष निवडीसाठी बैठक आयोजित केली आहे. शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदासाठी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष करायचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही,…
गोकुळ दूध संघाने दूध विक्रीत प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या शासनाने गाय दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.
अमुल व अन्य खाजगी दूध संघांचे आव्हान असतानाही गोकुळ अजूनही केवळ दूध विक्री करण्यावर समाधान मानत आहे.