शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय आसाराम कांबळे यांचा जादूटोण्याच्या संशयावरून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा/हेटी येथे घडली.
जिल्हाधिकाऱ्यांनी अदासी येथील बिअरबार बंद करण्याचे आदेश पारित केले. त्यामुळे येथील बिअरबारला कायमचे कुलूप लागल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.