Page 3 of गोपीनाथ मुंडे News

“आमची राजकीय महत्वाकांक्षा नव्हती, पण…”, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

“गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना या गडावर येण्याचा अधिकार आहे,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

नावाच्या पुढे ‘जी’ लाऊन तुम्हाला गोपीनाथजी म्हणता आलं असतं दिल्लीकरांसारखं. पण तो तुमचा स्वभाव नव्हता. नवव्या पुण्यतिथीबद्दल श्रद्धांजली.

“आम्ही जेवतोय, कोणता पदार्थ बनवलाय, आम्ही डायनिंग टेबलवर गप्पा मारतोय, आम्ही बाबांबद्दल एवढं बोलतो की ते आमच्यासोबत आहेत असं वाटतं.…

गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेचा उल्लेख करत एकनाथ खडसेंनी गौप्यस्फोट केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे आज भाजपला मिळालेल्या यशात सर्वाधिक योगदान आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या.

गडकरी यांनी अनेक आठवणींना उजाळा देत मुंडे यांचा संघर्षमय राजकीय जीवन प्रवास अधोरेखीत केला.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना छगन भुजबळ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाले.

एकाच घराण्यातील तीन ते चार जण राजकारणात सक्रिय झाले. त्यातून पदांसाठी घरातच बेबनाव निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आपली बहीण व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.