गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. जून २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं. गोपीनाथ मुंडे हे भाजपातला ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी महाराष्ट्रात भाजपा हा पक्ष मोठा करण्यात मोलाचा वाटा उचलला. शेठजी आणि भटजी यांचा पक्ष अशी असलेली भाजपाची ओळख पुसण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ मुंडे यांना गुरूस्थानी मानतात.
प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीच्या रेकॉर्डब्रेक विजयाबद्दल बोलताना पंकजा मुंडे भावुक झाल्या. “पक्षासाठी पायाला पट्ट्या बांधून प्रचार केलाय”, असं त्या म्हणाल्या.
वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडी मैदानावर भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधी भाजपामधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. भाजपाने आज ३८ व्या स्थापना दिवसाच्या…
महाराष्ट्रामध्ये भाजप रूजवण्यात आणि पक्षासाठी जनाधार निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण वाटा असणारे गोपीनाथ मुंडे यांचा आज पहिला स्मृतीदिन. या स्मृतीदिनानिमित्त जागवलेल्या…