scorecardresearch

नेत्यांनी जागविल्या विलासरावांच्या स्मृती

सरपंच ते मुख्यमंत्री असा प्रवास.. वेगवेगळ्या पक्षांत राहूनही कायम टिकलेली मैत्री.. हजरजबाबीपणा आणि आस्थेने माणसे जोडण्याची कला ..अशा अनेक किश्श्यांमधून…

अण्णा भाऊंच्या योगदानामुळे आपण संयुक्त महाराष्ट्रात – गोपीनाथ मुंडे

‘अण्णा भाऊ साठे यांच्या योगदानामुळे आज ‘महाराष्ट्रा’मध्ये आपण आहोत. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदानही मोठे आहे. त्यांची जयंती ही महाराष्ट्रातील सर्व…

मुंडे विरुद्ध सारे

बारामती म्हणजे शरद पवार, लातूर म्हणजे विलासराव देशमुख तसेच बीड म्हटल्यावर गोपीनाथ मुंडे हे जणू काही समीकरणच तयार झाले. १९९५…

अंधश्रद्धा विरोधी कायद्याला विरोध नाही, पण श्रद्धेला धक्का नको – गोपीनाथ मुंडे यांची भूमिका

अंधश्रद्धेला आमचा विरोधच आहे पण त्याचवेळी लोकांच्या श्रद्धेला धक्का लागू नये अशी आमची भूमिका होती, ’ असे खासदार गोपीनाथ मुंडे…

पाशा पटेल यांची लातूर-औरंगाबाद पदयात्रा

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी माजी आमदार पाशा पटेल लातूर ते औरंगाबाद दरम्यान पदयात्रा काढणार आहेत. दि. १९ सप्टेंबरला सुरू…

भाषणाचा चुकीचा अर्थ लावला; मुंडेंचे निवडणूक आयोगाच्या नोटिसीला उत्तर

आपल्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचे उत्तर भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक आयोगाच्या…

निवडणुकीतील आठ कोटींची गोष्ट

लोकसभा निवडणुकीत नेत्यांनी देशभर फिरायचे म्हणजे खर्च आलाच. त्यामुळे खर्चाला नाके मुरडून लोकशाही काही बळकट होणार नाही; त्या ऐवजी वास्तववादी…

विरोधकांचे उठसूट निलंबन हा अधिकाराचा दुरुपयोग -मुंडे

विरोधी पक्ष आमदारांचे उठसूट निलंबन लोकशाहीला मारक असून हा अधिकारांचा दुरुपयोग आहे, असे प्रतिपादन भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे…

राज्यमंत्री धस यांची मुंडेंवर जोरदार टीका

महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी येथे बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर जोरदार टीका केली.

आरोग्य केंद्रे सेवाभावी संस्थांना चालवण्यास देण्याचा विचार – मुंडे

सरकारी आरोग्य सेवेत मनुष्यबळाची असलेली कायम कमतरता, मिळणारा अपुरा निधी यामुळे सामान्य रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे अवघड झाले आहे.

.. अन् ‘लेट लतीफ’ मुंडे वेळेवर बैठकीला!

काही नेत्यांची सवयच त्यांची ओळख बनते. प्रत्येक कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा काही तास हमखास उशिरा येणारे म्हणून भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे…

संबंधित बातम्या