Page 35 of सरकारी योजना News

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील ५० वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांना आता दिलासा आहे.

ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामांना गुणवत्तेसह गतिमानता आणण्यासाठी राज्यात महाआवास अभियान ३.० (ग्रामीण) राबविण्यात येत आहे.

राज्यातील गृहप्रकल्पांना मानांकन देण्याचा निर्णय काय आहे, मानांकन म्हणजे काय, त्याचा फायदा ग्राहकांना नेमका कसा होणार, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून,…

अशा काही FD योजना आहेत, ज्या ग्राहकांसाठी खूप उपयुक्त ठरल्या आहेत आणि ग्राहकांना मोठा नफा दिला आहे. आता त्या बंद…

अंगणवाडी केंद्रात पोषण आहार शिजवण्यासाठी आवश्यक असलेल्या इंधनासाठीचा भत्ता राज्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांना मिळाला नसल्याने तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या अंगणवाडी…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात. ही रक्कम वर्षात तीन हप्तांच्या स्वरुपात शेतकऱ्यांच्या…

निवडणूक रोखे (Electoral Bonds) ही योजना जानेवारी २०१८ साली लागू करण्यात आली. आयटी हब असलेले बंगळुरू शहर मात्र या टॉप…

केंद्रवर्ती निधीतून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेच्या माध्यमातून आदिवासी लाभार्थ्यांना व्यवसायासाठी दुभत्या गायी वाटप योजनेमध्ये मोठा घोळ समोर आला असून,…

शहराच्या समतोल विकासासाठी केंद्राच्या ‘आकांक्षित’ शहर योजनेत राज्यातील काही शहरांची निवड करण्यात आली आहे.

सीमेवरील गावांत दळणवळण आणि संपर्काच्या सुविधा निर्माण करण्याबरोबरच, या गावांविषयीच्या दृष्टिकोनातही बदल करावा लागेल.

Special Window for Affordable and Mid Income Housing (SWAMIH) गुंतवणूक निधीमुळे रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाला पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी गती मिळाली.

पंतप्रधान आवास योजनेच्या अनुदानाचे ५० हजार बँक खात्यात जमा होताच पत्नींनी पतीला सोडून पळ काढला.