scorecardresearch

DIG-Harcharan-Singh-Bhullar
DIG Harcharan Singh Bhullar : लाचखोरी प्रकरणात DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्यावर मोठी कारवाई, घरात आढळली होती ५ कोटींची रोकड अन् दीड किलो सोनं

८ लाख रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणात आता हरचरण सिंग भुल्लर यांच्यावर पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे.

NCP sharad pawar Protest Against Mahayuti Govt Farmer Aid Black Diwali Kolhapur
कोल्हापूरात शरद पवार गटाचे धरणे आंदोलन…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने केलेली मदत घोषणा फसवी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) गटाने कोल्हापुरात ‘काळी दिवाळी’ साजरी…

Vikhe Patil Instructs Disaster Relief Before Diwali Nagar Farmers
नगर जिल्ह्याला अतिवृष्टीची ८४७ कोटींची भरपाई; दिवाळीपूर्वी मदत वर्ग करण्याच्या पालकमंत्री विखे यांच्या सूचना…

मदतीचा निधी वर्ग करताना शासन नियम आणि निकषांचे पालन करण्याची सूचना विखे पाटील यांनी प्रशासनाला दिली आहे.

High Court rules that sale of herbal hookahs is permitted as per law
तंबाखूमुक्त किंवा हर्बल हुक्का परवानगीयोग्य ; उच्च न्यायालयाचा पुनरूच्चार

याचिकाकर्ते कायद्याचे पालन करत असतील आणि कोणताही प्रतिबंधित पदार्थ उपलब्ध करत नसतील, तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये.

devendra fadnavis launches solapur mumbai air route flight service IT Park Muralidhar Mohol
सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू! आता सोलापूरमध्ये ‘आयटी पार्क’ उभारणार – देवेंद्र फडणवीस

Solapur Airport : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली सोलापूर–मुंबई विमानसेवा सुरू झाली असून उद्योग, तीर्थक्षेत्र व रोजगार वाढीस यामुळे चालना मिळणार…

kerala Anandu Ajith Suicide RSS sexual Allegations Mumbai Youth Congress Protest demands action
रा. स्व. संघाविरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे आंदोलन

केरळमधील आयटी इंजिनीअर आनंदू अजि यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषणाचा आरोप करून आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेसने दादर येथे…

Talathi employees are required to be present in the office
तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक

या निर्णयामुळे ग्रामपातळीवरील नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण होतील, तसेच शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवता येतील, असा दावा करण्यात आला आहे.

Coldrif-Cough-Syrup Updates
Coldrif Cough Syrup: ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीवर सरकारची मोठी कारवाई, परवाना रद्द

कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणाऱ्या फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता तामिळनाडू सरकारने संबंधित कंपनीवर आणखी एक मोठी…

MP Rajabhau Vajes appeal to the central government
नाशिक जिल्ह्यात ‘लेपर्ड सफारी…’ खासदार राजाभाऊ वाजे यांचा…

जिल्ह्यात कायमच कुठे ना कुठे बिबटे पिंजऱ्यात जेरबंद होत असतानाही बिबट्यांचे हल्ले वाढतच असल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारलाच…

Uddhav Thackeray should introspect - Ajit Pawar's criticism of 'Hambarda Morcha'
‘वादळ येणार होते म्हणून थांबलो होतो…’, अजित पवारांनी सांगितले केंद्र सरकारकडे मदत प्रस्ताव न पाठवण्याचे कारण

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या पाहणीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाने काढलेल्या ‘हंबरडा मोर्चा’वर…

Chandrashekhar Bawankule
जमीन मोजणीचा निपटारा केवळ ३० दिवसांत प्रत्येक जिल्ह्यात १५० खाजगी भूमापक

शासकीय भूमापकांची संख्या अपुरी असल्याने मोजणीच्या एका प्रकरणासाठी तब्बल ९० ते १२० दिवसांचा कालावधी लागत होता, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास…

Harshvardhan Sapkal Slams Fadnavis Gadchiroli Mines PM Ambitions Maharashtra Needs Home Minister
अदानीच्या सिमेंट कंपनीसाठी नियम बदलले; ४५० एकर जमीन दिली; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

मोदी सरकार अदानींना गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

संबंधित बातम्या