Page 7 of राज्यपाल News

Odisha’s Raj Bhavan Governor Son : आपली सरबराई राखली नाही म्हणून ओडिशाच्या राज्यपालांच्या मुलाने सरकारी अधिकाऱ्याला बेदम मारहाण करत बूट…

आम आदमी पक्षाला खलिस्तानवादी संघटनेकडून मोठा निधी मिळाला असल्याची तक्रार दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी…

कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा वापर हा जनसामान्यांचा रोगनिदान व उपचारावरील…

सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

विद्यार्थी, शिक्षक अशा घटकांना मार्गदर्शन करताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, की अमेझॉन, अलीबाबा, फेसबुक असे आपले स्वतःचे ग्लोबल ब्रँड निर्माण…

पर्यावरणपूरक विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्युत वाहन धोरण २०२१ जाहीर केले होते. यात सर्व…

डॉ. सुभाष चौधरी यांनी उच्च न्यायालयात राज्यपाल यांच्या आदेशाला आव्हान दिले होते.

राज्यसभेवर नामनियुक्त सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांची महिला दिनी राष्ट्रपतींनी नियुक्ती केली

१८०९ साली अय्या वैकुंदर यांचा जन्म झाला. एक सामाजसुधारक आणि अय्यावाझी पंथाचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखले जाते.

विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी गत २१ फेब्रुवारी रोजी आदेश जारी करून डॉ. सुभाष चौधरी यांना निलंबित केले होते.

बिहारमध्ये राज्य सरकार आणि राजभवनमधील वाद अजूनही तसाच आहे. दोघांमध्येही दीर्घकाळापासून मतभेद पाहायला मिळाले आहेत. पुन्हा या वादात ठिणगी पडल्याचे…

नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात अशा प्रकारे कुलगुरूंवर झालेली पहिलीच कारवाई असल्याने या मागची नेमकी कारणे काय, कारवाईला राजकीय किनार आहे का…