Page 9 of राज्यपाल News

सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ९ रोजी सकाळी ते भंडारा जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प…

“शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ कमी द्यावा,” असेही रमेश बैस यांनी म्हटलं.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, केंद्रातील भाजपा सरकार पंजाब विरोधी असून ते राष्ट्रगीतामधूनही पंजाबचा उल्लेख काढून टाकू शकतात.

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राज्याच्या विधानसभेने मंजूर केलेल्या आठ विधेयकांवर मंगळवारी संमतीपर स्वाक्षरी केली.

भाजपेतर पक्षांची राज्य सरकारे विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष अनेक ठिकाणी सुरू आहे. तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल तसेच पंजाबमध्ये हा वाद…

ॲग्रो व्हीजन या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन आज नागपुरातील पीडीकेव्ही ग्राऊंड, दाभा येथे त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत…

सर्वोच्च न्ययालयाने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

रमेश बैस म्हणाले, जगात भारत एकमात्र देश आहे जेथे आपलीच राष्ट्रभाषा वाचवण्यासाठी समिती नेमावी लागते.

राज्यघटनेत विधेयकांना संमती देण्याकरिता कालमर्यादा निश्चित केलेली नसल्यानेच कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.

सध्या काही राज्यांमध्ये राज्यपालांनी महत्त्वाची विधेयकं जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याचा आरोप त्या त्या राज्य सरकारांनी केला असून त्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात…

सरन्यायाधीश म्हणाले, “इथे मुद्दा एका विशिष्ट राज्यपालांचा नाहीये. एकूणच राज्यपालांकडून घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडताना विलंब केला जात आहे का? हा…

तमिळनाडूचे राज्यपाल रवि यांनी विधि मंडळाने मंजुरी दिलेली १० विधेयके स्वाक्षरीविना परत पाठवली होती.