Page 3 of गोविंद पानसरे News
अॅड. आंबेडकर यांनी सरकारने राजकीय दबाव आणून तपासात अडथळा आणल्यास तुमचे पितळ उघडे पाडू, असा इशाराही दिला
माफीचा साक्षीदार करून तुला २५ लाख रुपये देण्यात येतील. अन्यथा तुला फासावर लटकवले जाईल अशा शब्दात पोलिस वर्दीतील व्यक्तीने आपणास…
समीर गायकवाड याचे वास्तव्य, त्याच्या संपर्कात आलेली माणसे, त्यांचे संभाषण याची सविस्तर माहिती तपास पथकाकडून गोळा
गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाला रविवारी सात महिने पूर्ण झाले असताना पुरोगामी संघटना व संघर्ष समितीच्या वतीने मॉìनग वॉकचे आयोजन…
कॉ.गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणाच्या तपासामध्ये राज्य शासनाकडून तपास यंत्रणेवर दबाव येत असल्याचे जाणवत आहे.
गोविंद पानसरे खुनाच्या तपासात राज्य शासनाकडून कसलाही दबाव टाकला जात नाही.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक झाल्यानंतर काँग्रेसकडून सातत्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे
बुधवारी पोलिसांनी सांगलीतून समीर विष्णू गायकवाड या तरुणाला अटक केली.
समीर गायकवाड आमचा साधक असून त्याच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत.
समीर गायकवाड याच्यावर पोलीस गेल्या सहा महिन्यांपासून पाळत ठेवून होते
पोलीसांनी त्याला सांगलीमधून ताब्यात घेतले