Page 9 of फेरीवाले News

वर्षांनुवर्षे एकाच खुर्चीत ठाण मांडून बसलेल्या एका पालिका कर्मचाऱ्याचे या फेरीवाल्यांशी संधान आहे

रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर सध्या मोठय़ा प्रमाणावर भाजी आणि फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे

स्टेशनपासून अगदी पी. के. रोडपर्यंत हा रस्ता आजच्या धडक कारवाईत मोकळा करण्यात आला आहे.

आयुक्तांच्या दौऱ्यानिमित्त हा संपूर्ण परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचे चित्र दिसून आले.

पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही. तरीही फेरीवाले रस्ते अडवून व्यवसाय करीत आहेत.

ठाणे परिसरातील हटविण्यात आलेले फेरीवाले मोठय़ा संख्येने शहरात आल्याची चर्चा आहे.


महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले वारंवार कारवाई करूनही हटत नाहीत, असे चित्र सध्या दिसू लागले आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांना फेरीवाल्यांनीच घेराव घातल्याची घटना घडली
फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा हा व्यवसाय असल्याने ते कारवाई होऊनही रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत.
फेरीवाले हे काही राजकीय, गुंड, प्रशासकीय व्यवस्थांच्या उपजीविकेचे साधन आहे.