महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकांनी लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत शेकडो जणांवर उपचार केले.
Pune Ganpati Visarjan 2025 Updates : विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मिळावी, यासाठी विशेष आरोग्य यंत्रणा कार्यरत…