scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

gondia child check up campaign, child check up campaign stopped
बाल आरोग्य तपासणी मोहिमेला ‘ब्रेक’, गोंदिया जिल्ह्यातील १२०० हून जास्त कर्मचाऱ्यांचा संप; बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

सरकारी सेवेत सामावून घ्यावे, समान काम आणि समान वेतन या प्रमुख मागणीसाठी एनएचएम कर्मचाऱ्यांनी गेल्या एक महिन्यापासून संप सुरू केला…

Inconvenience of patients Medical College
यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आजारी; एमआरआय, सोनोग्राफी, सीटीस्कॅनसाठी…

यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयच विविध कारणांनी आजारी पडल्याचे चित्र आहे. विविध आजारांवर उपचरासाठी येणाऱ्या रुग्णांना चाचण्यांचे निदान होत नसल्याने त्यांची…

strike contract health workers Amravati
अमरावती : कंत्राटी आरोग्‍य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे यंत्रणा ठप्‍प

गेल्‍या तीस दिवसांपासून राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने आरोग्‍य यंत्रणेवरील ताण वाढला…

Patient Right Forum strike
नागपूर : राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावर लक्षावधींचा खर्च, रुग्णांची मागणी दुर्लक्षित, पेशंट राईट फोरम उपोषण करणार

रुग्णांच्या मागणीसाठी पेशंट राईट फोरम २७ नोव्हेंबरला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे.

nagpur agitation, national health mission contract employees, health mission contract employees agitation in nagpur
नागपूर : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काल रक्तदान, आज निदर्शने; स्थायी करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांकडून स्थायी करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संविधान चौकात आंदोलन सुरू आहे.

audiology and speech therapy unit, hearing loss patients, nagpur aiims hearing loss patients
नागपूर ‘एम्स’मध्ये स्वतंत्र ‘ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी’ कक्ष; कर्णदोषाच्या रुग्णांना होणार लाभ

कान-नाक-घसा रोग विभागात स्वतंत्र ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

mental health of resident doctors
निवासी डॉक्टरांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी समिती स्थापन करणार, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांचे आदेश

वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि अधिकारी यांच्यासोबत सोमवारी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांची…

Khadar Valli nagpur
आहारात भरडधान्याचा समावेश करा, आजार पळवा, पद्मश्री डॉ. खादर वल्ली यांचे मत

देशात भरडधान्य उत्पादनाला प्राधान्य देऊन रोजच्या आहारात भरडधान्याचा समावेश झाल्यास विविध आजार पळवणे शक्य आहे, असे प्रतिपादन पद्मश्री व आहार…

Ayurveda branch stipend
विद्यावेतन वाढीच्या प्रस्तावातून आयुर्वेद शाखेला वगळले, आंतरवासिता विद्यार्थी संतप्त

इतर राज्यात आंतरवासिता विद्यार्थ्यांना महिन्याला ३० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळते, महाराष्ट्रात मात्र अत्यल्प आहे.

leprosy detection campaign mumbai
आजपासून मुंबईत क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध अभियान, बृहन्मुंबई महानगरपालिका राबविणार संयुक्त मोहीम

आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे.

respiratory disease deaths, copd in marathi, dr anil madke on respiratory disease,
सीओपीडी श्वसन विकार मृत्यूचे कारण ठरणारा जगातील तिसरा आजार – डॉ. अनिल मडके

जागतिक सीओपीडी दिनानिमित्त सांगलीतील श्‍वास रूग्णालयाच्यावतीने आयोजित जनजागृती कार्यक्रमामध्ये डॉ. मडके यांनी या आजाराबाबत माहिती दिली.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या