Page 5 of हेवी रेन अलर्ट News

राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार असून त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेशापासून तेलंगाणापर्यंत आणि आसामपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या २४ तासात राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वादळी पावसामुळे झाडांचे नुकसान किंवा मोठी झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे यासाठी व वाहतुकीचा रस्ता पूर्ववत सुरु करण्यासाठी अग्निशमन विभागाचे…

नाशिकमध्ये पुन्हा एकदा वातावरणात कमालीचा बदल झाला. सायंकाळनंतर गारवा वाढत असून धुक्याचे प्रमाणही वाढले आहे.

पश्चिम घाटातील दगडखाणींच्या खोदकामाचा पर्जन्यमानावर विपरित परिणाम होत आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डाॅ. माधव गाडगीळ यांनी शनिवारी व्यक्त केले.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील काही ठिकाणी शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी बिगर मोसमी पाऊस पावसाचा तडाका बसला.

‘दाना’ चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर हवेतील बाष्पाचा पश्चिमेकडे प्रवास सुरू झाला आहे.

मुसळधार पावसाने शनिवारी रात्री मराठवाड्यातील ४७ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. पावसामुळे अनेक भागांतील पिके पाण्याखाली गेली

भारतीय हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. म्हणजे राज्यात सरासरी ३० ते ४० मिलीमीटर…

आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाची थबकलेली वाटचाल सुरू झाली आहे.

आजपासून नवरात्र सुरू झाल्याने हस्त नक्षत्राचा पाऊस नवरात्रीच्या माळेत सापडल्याची धारणा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आहे. यामुळे दसरा संपेपर्यंत पावसाचा मुक्काम…